अन्न, नागरी पुरवठा विभागामध्ये भरती

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

अन्न, नागरी पुरवठा विभागामध्ये भरती

तुम्ही किंवा तुमच्या घरात पदवीधर असेल तर तुमच्यासाठी ३४५ जागांची भरती सुरू आहे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामध्ये. आणि ह्या भरतीत एकूण 345 पदे आहेत ती खालीआहेत.

१) पुरवठा निरीक्षक (३२४ जागा) –: रु.29200-92300

 • जागा :-
 • कोकण ४७
 • पुणे ८२
 • नाशिक ४९
 • छत्रपती संभाजीनगर ८८
 • अमरावती ३५
 • नागपुर २३

२) उच्चस्तर लिपिक (२१ जागा) – : रु.25500-81100

 • भरतीला ऑनलाइन अर्ज करायची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२३ आहे.
 • तुम्हीही अर्ज करा आणि मित्रांनाही पाठवा
 • शैक्षणिक पात्रता :- दोन्ही पदांसाठी पदवी पाहिजे.

*भरतीसाठी वय : १८-३८ वर्ष . (sc/st ५ वर्ष सुट)

 • ह्या भरतीला महिला आणि पुरुष दोन्ही अर्ज करू शकतात.
 • भरतीच्या अर्जाची फी :- १००० ₹ आहे
 • २०० गुणांची परीक्षा होईल

अर्जाची पीडीएफ – CLICK HERE ✔
येथे अर्ज करा Click Here 🔗

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!