आर्मी पब्लिक स्कूल भरती

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

आर्मी पब्लिक स्कूल भरती

आर्मी पब्लिक स्कूल नागपूर येथे विविध पदांची भरती सुरू झालेली आहे ही भरती शिक्षक या पदासाठी असून इच्छुक उमेदवारांनी 20 जानेवारीच्या आधी अर्ज भरून घ्या सविस्तर पदांची माहिती खाली दिलेली आहे

1)पदव्युत्तर शिक्षक
2)प्रशिक्षक पदवीधर शिक्षक
3)प्राथमिक शिक्षक

  • शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह विषयातील पदवी आणि बी.एड
  • वयाची अट – चाळीस वर्षापर्यंत
  • शुल्क – 100 रुपये
  • नोकरी ठिकाण – नागपूर

जाहिरात नोटिफिकेशन- येथे क्लिक करा

ऑफिशियल साईट- http://www.apskamptee.in

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!