पुणे महानगरपालिका भरती 2023

By formwalaa.com

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

 पुणे महानगरपालिका भरती 2023

पुणे महानगरपालिका मध्ये 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी

मिळवायची संधी! लगेच अर्ज करा.

पुणे महानगरपालिका भरती 2023

 

आरोग्य खाते पुणे महानगरपालिका यांचे नियंत्रणाखाली राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानमधील १५ व्या वित्त आयोगांतर्गत नव्याने मंजूर असलेल्या ९६ आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये खालील कंत्राटी रिक्त पदे संवर्गनिहाय भरावयाची आहेत. सदर उमेदवारांनी दि. १८/१०/२०२३ ते ३१/१०/२०२३ पर्यंत इंटिग्रेटेड हेल्थपुणे महानगरपालिका भरती 2023 इंटिग्रेटेड हेल्थ अॅण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, सर्व्हे नं. ७७०/३, बकरे अव्हेन्यू, गल्ली क्र. ७, कॉसमॉस बँकेच्या समोर, भांडारकर रोड, पुणेपुणे महानगरपालिका भरती 2023 ४११००५ येथे कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टी वगळता) ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील.

WhatsApp Group

पदाचे नाव :

1)  वैद्यकीय अधिकारी.

1) स्टाफ नर्स.

3) बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष).

शैक्षणिक पात्रता :

पद क्रमांक 1. MBBS (MCI/MMC कौन्सिलकडील नोंदणी अनिवार्य

पद क्रमांक 2 .GNM/BScNursing| (MNC कौन्सिलकडील नोंदणी अनिवार्य)

पद क्रमांक 3 .12 वी पास विज्ञान + पॅरामेडिकल बेसिस ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्समध्ये .

वयोमर्यादा :

पद क्रमांक 1.कमाल वयोमर्यादा ७० वर्षां पर्यंत (वय वर्ष ६० नंतरच्या उमेदवारांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून | शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्राची छायांकित प्रत )

पद क्रमांक 2 व 3 :

शासकीय अधिकारी असल्यास ६५ वर्षपर्यंत(वय वर्ष ६०नंतरच्या उमेदवारांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र)

एकत्रित मानधन :

पद क्रमांक 1.प्रति महा र.रु. ६०,०००/-

पद क्रमांक 2 .रु.२०,०००/- प्रति महा

पद क्रमांक 3.रु.१८,०००/- प्रति महा

Apply online : फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे महानगरपालिका भरती 2023

Formwalaa.com

telegram

WhatsApp Group

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!