पोस्ट ऑफिस ड्रायव्हर भरती 2023

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

पोस्ट ऑफिस ड्रायव्हर भरती 2023

भारतीय पोस्टमध्ये ड्रायव्हर पदाच्या जागा निघालेल्या आहेत तरी इच्छुक उमेदवारांनी खाली आपल्या अर्जाच्या सर्व लिंक दिलेले आहेत त्यावरून आपला फॉर्म भरून घ्यावा . अर्ज करण्याची मुदत ही 20 जानेवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी त्याच्या आधी फॉर्म भरून घ्या.

भारतीय पोस्ट विभाग ड्रायव्हर ऑनलाइन अर्जामध्ये उमेदवाराने भरलेली जन्मतारीख आणि माध्यमिक परीक्षा प्रमाणपत्रात नोंदलेल वय निश्चित करून पोस्ट विभाग (छत्तीसगड ऑफिस) द्वारे स्वीकारली जाईल आणि त्यानंतर बदलासाठी कोणतीही विनंती केली जाणार नाही. मानले किंवा मंजूर केले जाऊ शकते. भारतीय पोस्ट ड्रायव्हर पदासाठी वयोमर्यादा आहे

वयोमर्यादा: -१८ वर्षे ते 27 वर्षे
वयोमर्यादा: – 20 जानेवारी 2024 पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल

  • पगार – 19000 ते 63 हजार
  • पात्रता- मान्यता प्राप्त विद्यापीठातून दहावी पास
  • जड व हलक्या मोटर परवाना
  • हलकी-जड वाहने चालवण्याचा तीन वर्षांचा अनुभव
  1.  निवड -लेखी चाचणी (८० गुण)
  2. प्रात्यक्षिक चाचणी (२० गुण)
  3. कागदपत्रे पडताळणी
  4. वैद्यकीय चाचणी निवड

अर्जाची तारीख- 20 डिसेंबर
शेवटची तारीख- 20 जानेवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत

फॉर्म भरण्यासाठी अर्ज – Apply Now
अधिकृत नोटिफिकेशन (GR)- Apply Now

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!