राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी NDA मेगा भरती

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमीमध्ये (NDA) मेगा भरती 400 जागांसाठी – शिक्षण फक्त 12वी पास
Officer होण्याची ही सुवर्णसंधी

नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA)-

• लष्कर (Army) – 208
• नौदल (Navy). – 42
• हवाई दल (Air Force) – 108

नौदल अकॅडमी [(10+2  एंट्री स्कीम)]. – 30

शैक्षणिक पात्रता – लष्कर – 12 वी पास
इतर – 12 वी पास PCM

वय – 02 जुलै 2005 ते 01 जुलै 2008 या दरम्यान जन्म झालेला असावा.

ठिकाण – संपूर्ण भारत

फॉर्म फी – General/OBC 100/- रुपये [ SC/ST/महिला – फी ]

शेवटची तारीख – 09 जानेवारी 2024 (06:00 PM)
( फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरता येईल )

परीक्षा ही 21 एप्रिल 2024

Offical वेबसाईट –Click Here

जाहिरात –Click Here

ऑनलाईन फॉर्म वेबसाईट –Click here

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!