मराठ्यांना मोफत प्रशिक्षण 2023

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

मराठ्यांना मोफत प्रशिक्षण

तुम्ही मराठा किंवा कुणबी विद्यार्थी असाल तर तुम्हाला मोफत UPSC कोचिंग मिळणार आहे ते सारथी पुणे अंतर्गत आणि ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे.

  • कोचिंगसोबतच तुम्हाला ९००० ₹ स्टायपेंड मिळणार आहे.
  • हे प्रशिक्षण १० महिने असणार आहे आणि यात वयाची अट आहे २१- ३२ वर्ष पर्यंत.
  • या योजनेला ऑनलाइन अर्ज करायची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२३ आहे.लिंक खाली शेवटी दिली आहे.
  • तुम्हीही अर्ज करा आणि मित्रांनाही पाठवा. महिला आणि पुरुष दोन्ही अर्ज करू शकतात.
  • एकदा अर्ज भरून जमा केल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही.आणि खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द होईल.
  • यामध्ये एक CET होईल आणि याच्या आधारावर निवड होईल.
  • सविस्तर जाहिरात पिडीएफ इथे बघा

अर्जाची पीडीएफCLICK HERE ✔✅

येथे अर्ज करा Click Here 🔗

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!