महावितरण मध्ये विद्युत सहाय्यक पदांची मेगा भरती

By formwalaa.com

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

महावितरण मध्ये विद्युत सहाय्यक पदांची मेगा भरती

महावितरण मध्ये विद्युत सादिक पदांची 05347 प्लस जागांची भरती सुरू पात्रता दहावी उत्तीर्ण असेल. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मार्फत विद्युत सहायक पदांची 5347 रिक्त पदे सगळे मार्फत भरण्या साठी अर्ज मागविण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची पद्धती असून रिक्त जागांचा अहवाल नवीन जाहीर केला आहे

रिक्त जागा -5347

पदांची नावे – विद्युत सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: (i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षाचा पदविका (विजतंत्री/तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.

वयोमर्यादा : 29 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]

परीक्षा Exam फी : खुला प्रवर्ग: ₹250/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथः ₹125/-]

एकुण पगार : 17,000/- रुपये

परीक्षा (Online EXAM): अंदाजे फेब्रुवारी/मार्च 2024

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

अर्ज पद्धत : ऑनलाईन

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा

ऑनलाइन फॉर्म लिंकयेथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट –https://www.mahadiscom.in/

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!