शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र भरती 2023 | Cidco Recuitment 2023

By formwalaa.com

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Cidco Recuitment 2023

CIDCO, म्हणजेच City and Industrial Development Corporation of Maharashtra Limited, हे महाराष्ट्र सरकारचे एक उपक्रम आहे. हे महामंडळ महाराष्ट्रातील शहरी आणि औद्योगिक विकासाचे काम पाहते. CIDCO ने नुकतीच 23 लेखा लिपिक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. ही भरती महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या पदवीधरांसाठी आहे.

ऐकूण पदाची भरती :– 23

■ भरती विभाग :- City and Industrial Development Corporation of Maharashtra

Cidco Recuitment 2023 Education Qualification :

■ शैक्षणिक पात्रता :-

01) बी.कॉम/बीबीए/बीएमएस सह अकाऊंटन्सी / फायनान्शियल व्यवस्थापन/ खर्च लेखा/ मॅनेजमेंट अकाउंटिंग/ऑडिटिंग

02) अनुभव – आवश्यकता नाही.

वयोमर्यादा :- 03 मार्च 2023 रोजी 40 वर्षापर्यंत [मागासवर्गीय/खेळाडू/अनाथ/आर्थिकदृष्टया दुर्बल घटक – 05 वर्षे सूट, दिव्यांग – 07 वर्षे सूट]

■ मासिक वेतन:- 25,500/- रुपये ते 81,100/- रुपये.

■ अर्ज शुल्क/फीस:- 1180/- रुपये [राखीव प्रवर्ग – 1062/- रुपये]

■ नौकरीचे ठिकाण :- नवी मुंबई (महाराष्ट्र) 

Cidco Recuitment 2023Important Dates:-

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Website:- www.cidco.maharashtra.gov.in

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!