सशस्त्र सीमा बल 2023 best

By formwalaa.com

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

 सशस्त्र सीमा बल 2023 best.

शस्त्र सीमा बलात 272 जागांची भरती ,

 

सशस्त्र सीमा बल 2023 best

WhatsApp Group

ssb recruitment 2023 . सशस्त्र सीमा बलामध्ये 272 जागांची भरती निघाली आहे ही भरती असणार आहे या भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख सुरु जाल्या पासुन 30 दिवसांनी असेल.

एकूण रिक्त जागा : 272.

पदाचे नाव: कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)

शिक्षण पात्रता : मान्यताप्राप्त मंडळ किंवा सोळतेकडून 10 वी पास.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्षापर्यंत असावे .

पगार : 21,700/- रुपये ते 69,100/-रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.

अधिकृत वेबसाईट : पहा

भरती जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी  : येथे क्लिक करा.

telegram

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!