512 Army Base Workshop Khadki: पुणे अंतर्गत 283 रिक्त जागांची नवीन भरतीची जाहिरात जाहीर

By formwalaa.com

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

512 Army Base Workshop Khadki: पुणे थेथे भरती 2024: 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी पुणे यांच्या अंतर्गत विविध जागांसाठी व पदांसाठी भरतीची अधिसूचना जाहीरात जाहीर करण्यात आलेली आहे. भरतीचे नाव आहे “ट्रेड अप्रेंटिस (EX-ITI), ग्रॅज्युएट/डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग अप्रेंटिस”. त्याठिकाणी एकूण 283 पदे उपलब्ध झालेली आहेत. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे पुणे आहे.गरजु व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी शेवटच्या अंतिम तारखेपूर्वी अर्ज करून घ्यावे. अर्ज सादर करण्याची शेवटची अंतिम तारीख ही 07 फेब्रुवारी 2024 आहे. 512 आर्मी बेस वर्कशॉप किरकी पुणे भरतीच्या 2024 बद्दल अधिक सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी , आमच्या अधिक्रत वेबसाईट वर Formwalaa.com वेबसाइटला भेट द्यावी.

खडकी, पुणे येथील आर्मी बेस वर्कशॉपने 16 जानेवारी 2024 या तारखे रोजी विविध ट्रेडमधील विवीध नविन एकूण 283 शिकाऊ पदांच्या भरत्या करण्यासाठी आर्मी बेस वर्कशॉप भरती 2024 जाहीर करण्यात आली आहे. केली आहे. इच्छुक आणि पात्र व गरजु उमेदवारांनी ०७ फेब्रुवारी २०२४ या दिलेल्या तारीखे पर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावेत. आज या लेखात आपण आर्मी बेस वर्कशॉप भरती २०२४ अधिकृत अधिसूचना PDF, आर्मी बेस वर्कशॉप भर्ती २०२३ महत्त्वाच्या तारखा, रिक्त पदांबद्दल अधिक तपशीलवार माहिती पाहू. शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा आणि अर्जाची सर्व माहिती ऑफलाइन अर्ज प्रक्रिया.

Army Base Workshop पदाची संपुर्ण माहिती

▪पदाचे नाव (post name) – ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI), पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग अप्रेन्टिस

▪पदसंख्या(number of vacancy) – 283 जागा

▪शैक्षणिक पात्रता(Education qualification )– शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI)ITI/ITC in relevant Trade
पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग अप्रेन्टिसGraduate/Diploma in Engineering

▪नोकरी ठिकाण( job location )– खडकी पुणे

▪वयोमर्यादा(Age limit) – 18 वर्षे पूर्ण

▪अर्ज पद्धती(Form Type) – ऑनलाईन(Online)

▪अर्ज करण्याची अंतिम तारीख(last date) – 07 फेब्रुवारी 2024

▪अधिकत वेबसाईट(official website)https://indianarmy.nic.in/

512 Army Base Workshop Kirkee Pune Bharti Important Links

📑 AdvertisementRead PDF
🔗Army Base Workshop Khadki Pune Online Application LinkApply Online
✅ Official WebsiteClick Here

अर्जकरण्यासाठी खालील मुद्द्यांचे पालन करा

१] या पदांच्या भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज नोंद ही ऑनलाइन पद्धतीनेच करायची आहे.

२] इतर कोणत्याही प्रकारे अर्ज हा स्वीकारण्यात येणार नाही.

३] उमेदवारांनी खाली असलेल्या एका लिंक वरुन थेट अर्ज करायचा आहे.

४] उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर अर्जाची हार्ड कॉपी (original copy) सबमिट करणे आवश्यक असणार आहे याची नोंद घ्यावी.

५] अर्जासोबत सर्व आवश्यक महत्वाच्या कागदपत्रांच्या साक्षांकित झेराॅक्स प्रती जोडा.

६] अर्ज करण्या आधी उमेदवारांनी हे दिलेली नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे व समजुन घ्यावे.

७] अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख ही 07 फेब्रुवारी 2024 आहे.
८] अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही खालील करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचायचे आहे.

विवीध नविन पोस्ट व सरकारी आणि खाजगी नोकर्याची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही खालील ऑफिसीअल वेबसाईट वर जाऊन माहिती घ्यावी व ही नवनवीन भरतींची माहिती गरजु उमेदवारांना व तुमच्या मित्रांना शेअर करा.
भरतीच्या माहिती साठी Formwalaa.com ला भेट द्या व WhatsApp group join करा.

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!