Agnishamak Bharti 2024: अग्निशामन विभागांमध्ये 150 पदांची भरती जाहीर! पात्रता –10 वी पास

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

भरतीचा विभाग Agnishamak Bharti 2024 आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व अग्निशमन विभाग. भरती निघालेली आहे दहावी पास उमेदवारांना मोठी संधी तरी आत्ताच जाऊन अर्ज करा हॅलो

भरतीचा प्रकार : परमनंट नोकरी

नोकरीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे

पदाचे नाव :अग्निशमन फायरमन रेस्क्यूअर.

एकूण 150 रिक्त पदे

 वेतन ; रुपये 19,900/- ते 63,200/- वेतन

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

व्यावसायिक पात्रता:

  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराने राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा किंवा तो महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ यांच्याकडील किंवा अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडे अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. म्हणजेच त्याला मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता आली पाहिजे.
  • अर्ज करणारा उमेदवारा MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :वय 32 वर्ष पेक्षा जास्त नसावे.

अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!