Army CDS Officer Bharti 2024 | CDSमध्ये ऑफिसर भरती 2023-2024 | Formwalaa.com | Army CDS Officer Bharti 2024

By formwalaa.com

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Army CDS Officer Bharti 2024

Army CDS Officer Bharti 2024 :- नमस्कार मित्रांनो तुम्ही जर Indian Amry मध्ये जॉब बघत असाल  ही संधी आहे सर्व अकॅडमी म्हणजेच इंडियन नेव्ही ,ॲकॅडमी इंडियन मिल्ट्री, अकॅडमी आणि एअर फोर्स मध्ये सीडीएस या पदासाठी मोठी भरती निघाली आहे यामध्ये महिला आणि पुरुष दोघेही आपलाय करूू शकतात खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून तुम्ही अप्लाय करू शकता तसेचीची जाहिरात आणि पात्रता व्यवस्थित वाचून तुम्ही अप्लाय करू शकता.

ऐकूण पदाची भरती:

 • 451 जागा

Army CDS Officer Bharti 2024 post details

पदांची नावे –

 1. भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडेमी, डेहराडून 158 (DE)
 2. भारतीय नेव्हल अकॅडेमी, एझीमाला, कार्यकारी (सामान्य सेवा)/हायड्रो
 3. हवाई दल अकॅडेमी, हैदराबाद, क. 217 F(P) कोर्स
 4. ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष) चेन्नई, १२१ वा एसएससी (पुरुष) कोर्स (एनटी)
 5. ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी (महिला) चेन्नई, -35 वी

भरती विभाग:-

 • भारतीय संरक्षण दल

CDS Officer Bharti 2024 education qualification

 •  पद क्रमांक दोन,तीन- इंजीनियरिंग पदवी
 • इतर सर्व पदांसाठी कोणतीही पदवी

वयोमर्यादा:-

 • 19 वर्ष ते 24 वर्षे

मासिक वेतन:-

अर्ज शुल्क/फीस:-

 • सामान्य /ओबीसी 200
 • SC /ST/महिला फी नाहीं

 Important Links: –👇👇👇

 • ऑफिशियल वेबसाईट – CLICK HERE
 • अधिकृत जाहिरात- CLICK HERE
 • ऑनलाइन अर्ज- APPLY NOW

निवड प्रक्रिया:-

 • संगणक आधारित चाचणी.

नौकरीचे ठिकाण :-

 •  पूर्ण भारत

अर्ज कोण करू शकतो:-

 • पुरुष /महिला

मुलाखतीचा प्रकार :-

 • Online
 CDS Officer Bharti 2024  Important Dates: –
 • अर्जाची शेवटची तारीख- 9 जानेवारी 2024
 • परीक्षा – 21 एप्रिल 2024

नागरीक्तत्व:-

 • भारतीय

🌐हि माहिती तुमच्या जवळच्या मित्र/मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका😊.

 

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!