assam rifles recruitment 2023

By formwalaa.com

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

assam rifles recruitment 2023

(Assam Rifles) असम राइफल्स मध्ये 161 जागांसाठी भरती

assam rifles recruitment 2023 गृह मंत्रालय, आसाम रायफल्स तांत्रिक आणि व्यापारी भर्ती रॅली 2023, आसाम रायफल्स भर्ती 2023 (आसाम रायफल्स भारती 2023) 161 तंत्रज्ञ/व्यापारी (गट B आणिC) पदांसाठी

WhatsApp Group

टेक्निशियन/ट्रेड्समन (ग्रुप B & C )

1)पर्सनल असिस्टंट

2)धार्मिक शिक्षक

3)लाइनमन फील्ड

4) रिकवरी व्हेईकल मेकॅनिक

5)ब्रिज & रोड

6)इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल

7) ड्राफ्ट्समन

8) प्लंबर

6) सर्विस ITI

10) एक्स-रे असिस्टंट

Total : 161

शैक्षणिक पात्रता:

1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)

2: (i) पदवीधर (ii) संस्कृतमध्ये मध्यमा किंवा हिंदीमध्ये भूषण.

3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन)

4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (रिकवरी व्हेईकल मेकॅनिक/ऑपरेटर)

5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

6: इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी

7: (i) 12वी उत्तीर्ण (ii) आर्किटेक्चरल असिस्टंटशिप डिप्लोमा

8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (प्लंबर)

9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (सर्व्हेअर)

10: (i) 12 वी उत्तीर्ण (ii) रेडिओलॉजी डिप्लोमा.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट ]

1. अ. क्र. 1, 4, & 7 : 18 ते 25 वर्षे

2. अ. क्र. 2, & 6: 18 ते 30 वर्षे

3. अ. क्र. 3, 5, 8, & 10: 18 ते 23 वर्षे

4. अ. क्र.9: 20 ते 28 वर्षे

Fee: [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

1. पद क्र.2 & 5 (ग्रुप B ): ₹200/-

2. पद क्र. 1, 3, 4, & 6 ते 10 (ग्रुप C): ₹100/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 नोव्हेंबर 2023

भारतीय मेळावा तारीख : १८ डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : पहा

जाहिरात : पहा

WhatsApp Group

येते अर्ज करा : apply online

 

 

 

telegram

WhatsApp Group

 

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!