BARTI Pune free-IBPS Training 2023 | बार्टी संस्था पुणे, मार्फत अनुसुचित जातीमधील विद्यार्थ्याना (LIC, रेल्वे, आणि बँकिग) चे मोफत प्रशिक्षण.| Free training in LIC, Railways, and Banking to Scheduled Caste students

By formwalaa.com

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

BARTI Pune free-IBPS Training Details

BARTI Pune free-IBPS Training 2023:-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था , बार्टी पुणे, संस्थेतर्फे अनुसूचीत जातीतील विद्यार्थ्यांना LIC रेल्वे आणि बँकिंग संबधित परीक्षांचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

अनुसूचीत जातीतील कोणत्या जातींना मिळणार प्रशिक्षण :- मातंग, मांग, मिनीमादीग, मदारी, गारुडी, दखनी मांग, राधे मांग, प्रशिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी वरील एका प्रवर्गातील असावा.

विद्यार्थ्याना प्रशिक्षादरम्यान मिळणार वेतन :- विद्यार्थ्याना ५,००० रुपये वेतन दिले जाणार.
वय किती असावे :- 18 ते 34 वर्ष
प्रशिक्षणासोबत मिळणारी रक्कम – रु.5000/- रुपये
प्रशिक्षण कालावधी :- 6 महिने.
अर्ज पद्धती :- ऑनलाईन पद्धतीने.
अर्ज करण्याची शेवटची तारीख :-20 डिसेंबर 2023.

BARTI Pune free-IBPS Training 2023 Important Links

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
watsapp ग्रुप जॉइन करायेथे क्लिक करा
Teligram ग्रुप जॉइन करायेथे क्लिक करा

BARTI Pune free-IBPS Training Help Line Number

अर्ज सादर करण्यास काही अडचण येत असेल तर संस्थेच्या हेल्पलाईन नंबर किंवा ई मेल वर संपर्क करावा.

संपर्क – +919422072103

प्रशिक्षण कुठे मिळणार :- यशवंतराव चव्हाण समाज विकास प्रतिष्ठान, लातुर.

BARTI Pune free-IBPS Training 2023 विद्यार्थ्याना काही सवलती

१) महिला विद्यार्थांसाठी 30% जागा राखीव असणार.

२) दिव्यांग उमेदवरांसाठी 4% जागा राखीव असणार.
वरील प्रशिक्षण करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023  आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी
वरील माहिती उपयोगाची वाटल्यास आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद!

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!