भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 517 जागांसाठी भरती ((BEL Bharti) )

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये ‘ट्रेनी इंजिनिअर’ या पदांच्या 517 जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Total: 517 जागा

पदाचे नाव: ट्रेनी इंजिनिअर (TE)

UROBCEWSSCSTTotal
210139527739517

शैक्षणिक पात्रता: 55% गुणांसह B.E/B.Tech/M.E/M.Tech (Engineering (Electronics, / Electronics & Communication / Electronics & Telecommunication/ Telecommunication / Communication / Mechanical/ Electrical /Electrical & Electronics / Computer Science /Computer Science & Engineering / Information Science/ Information Technology)  [SC/ST/PwBD: उत्तीर्ण श्रेणी]

वयाची अट: 01 फेब्रुवारी 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. B.E/B.Tech: 28 वर्षांपर्यंत.
  2. M.E/M.Tech: 30 वर्षांपर्यंत.

Fee: General/OBC/EWS: ₹150/-+18% GST  [SC/ST/PWD: फी नाही]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹150/-+18% GST  [SC/ST/PWD: फी नाही]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट: पाहा

अर्ज फी भरण्यासाठी येथे क्लिक करा

जाहिरात (Notification): पाहा

अर्जाची फी भरण्यासाठी – Click Here

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!