BIS Bharti 2023 | भारत सरकारच्या ‘या’ विभागात रिक्त जागांसाठी लाखो रूपये पगाराची नोकरी – त्वरित अर्ज करा |

By formwalaa.com

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

BIS Bharti 2023:- भारतीय मानक ब्युरो (BIS) अंतर्गत नोकरीची चांगली संधी (BIS Bharti 2023) मिळणार आहे. BIS अंतर्गत ‘व्यवस्थापन कार्यकारी, तरुण व्यावसायिक‘ पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2023 आहे.

 • भारतीय मानक ब्युरो (BIS) अंतर्गत इंटर्न पदांच्या एकूण 170 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17  मे 2024 आहे.

BIS Bharti 2023

ऐकूण पदाची भरती:

 • 177 जागा
  • व्यवस्थापन कार्यकारी
  • तरुण व्यावसायिक
  • इंटर्न

भरती विभाग:-

 • भारतीय मानक ब्युरो (BIS) (Goverment)

शैक्षणिक पात्रता:-

 • व्यवस्थापन कार्यकारी – MBA सह अभियांत्रिकी पदवीधर (वित्त/मार्केटिंग/एचआर/सामान्य)
 • तरुण व्यावसायिक – B.Tech/B.E.
 • इंटर्न:- (मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा:-

 • १८ ते ३८ वर्षे
 • मागासवर्गीय वर्ग: १८ – ४३ वर्षे

मासिक वेतन:-

पदाचे नाववेतनश्रेणी
व्यवस्थापन कार्यकारीRs. 1.5 Lakh (fixed)
तरुण व्यावसायिक₹ 70,000/-

 

अर्ज शुल्क/फीस:-

BIS Bharti 2023Important Links: –👇👇👇

Official – जाहिरात👉येथे क्लिक करा
Online Apply Through Mail📰येथे क्लिक करा
Official Website🌐येथे क्लिक करा
Telegram Group Link🔗येथे क्लिक करा
WhatsApp Group📲येथे क्लिक करा

 

BIS Bharti 2023 Other Links

PDF जाहिरात 1 – Bureau of Indian Standards Bharti 2023
PDF जाहिरात 2 – Bureau of Indian Standards Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा – Apply For Bureau of Indian Standards Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – www.bis.gov.in

निवड प्रक्रिया:-

 • संगणक आधारित चाचणी.

नौकरीचे ठिकाण :-

अर्ज कोण करू शकतो:-

 • पुरुष /महिला

मुलाखतीचा प्रकार :-

 • Online

मुलाखतीचे ठिकाण:-

BIS Bharti 2023 Important Dates: –

अर्ज सुरु होण्याची तारीख :-

 • 04/12/2023 At 11:05:15 AM

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-

 • इंटर्न :- 17  मे 2024
 • व्यवस्थापन कार्यकारी:- 16 डिसेंबर 2023
 • तरुण व्यावसायिक:- 16 डिसेंबर 2023

नागरीक्तत्व:-

 • भारतीय

ई-मेल पत्ता –

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज  दिलेल्या संबंधित ई-मेल पत्त्यावर पाठवावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17  मे 2024 आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी

👉अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा👈

Indian Navy INCET Recruitment 2023

 

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!