बॉम्बे उच्च न्यायालयात ४थी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!! । Bombay High Court Bharti 2024

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Bombay High Court Vacancy 2024

एकूण पदसंख्या : 06

पदांचे नाव : सफाई कामगार (Sweeper)

शैक्षणिक पात्रता : उमेदवार इयत्ता 4थी पास असावा किंवा त्यापुढील उच्च अर्हता

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज फी : 200/- रुपये

वेतन श्रेणी : 16,600/- ते 52,400/- रुपये

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे

नोकरीचे ठिकाण : छत्रपती संभाजी नगर (महाराष्ट्र)

अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रबंधक (प्रशासन) , मुंबई उच्च न्यायालय , खंडपीठ औरंगाबाद , जालना रोड , छत्रपती संभाजी नगर – 431 009

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट : bombayhighcourt.nic.in

How to Apply For Bombay High Court Bharti 2024

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
  • संबंधित अर्जाचा नमुना खाली दिलेला आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
Mumbai Central Railway Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अर्ज नमुना PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!