Cosmos bank bharti 2023 : कॉसमॉस बँकेत विविध जागांसाठी मेगाभारती / असा करा अर्ज /big update / click now

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Cosmos bank Bharti Description 2023

cosmos bank bharti 2023-:  नमस्कार मित्रांनो तुमची जर बँकेत काम करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक चांगली ही एक संधी आहे. कॉसमॉस कॉपरेटिव बँक लिमिटेड यांच्यामार्फत विविध पदांची भरती प्रसिद्ध करण्यात आले आहे तरी इच्छुक उमेदवारांनी 20 डिसेंबर 2023 पूर्वी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने जमा करायचा आहे. आज आपण या पदांसाठी अर्ज करताना कोणकोणत्या कागदपत्रांची गरज लागणार आहे तसेच अर्ज कसा करायचा व कोणत्या पदासाठी कोणती पात्रता आहे हे सविस्तर पाहणार आहोत.

Cosmos bank Bharti Post Details 2023

पदाचे नावपदाची पात्रतावयोमर्यादा
1. लिपिकमान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त असावी.

पोस्ट ग्रॅज्युएशनला अधिक प्राधान्य दिले जाईल.

सोबत 2  वर्षाचा अनुभव असावा

28 वर्षापर्यंत
2. विक्री कार्यकारीपोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे.

सोबत 1 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.

35 वर्षापर्यंत
3. क्रेडिट प्रक्रिया अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे.

तसेच एमबीए फायनान्स किंवा सीए.

सोबत दोन वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.

40  वर्षापर्यंत
4. सहाय्यक अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त असणे गरजेचे आहे.

तसेच सीए, सीएस किंवा आयसीडब्ल्यूए.

सोबत पाच वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे

35 वर्षापर्यंत
5. विक्री व्यवस्थापकमान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी व मार्केटिंग

एक वर्षाचा अनुभव असावा

35 वर्षापर्यंत

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख-:20 डिसेंबर 2023

अर्ज फी -:  विनामूल्य

नोकरीचे ठिकाण-: पुणे

Cosmos bank Bharti Important Links 2023

इथे करा ऑनलाइन अर्ज👉इथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात📄इथे क्लिक करा 
WhatsApp ग्रुप जॉइन करा🔗📲इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप जॉइन करा🔗 इथे क्लिक करा

 

How to Apply For Cosmos Bank Recruitment 2023

  1. या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.cosmosbank.com/career-form.aspx या वेबसाईट करायचा आहे.
  2. अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  3. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 डिसेंबर 2023 आहे.
  4. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  5. अधिक माहिती www.cosmosbank.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास जास्तीत जास्त शेअर करा. 

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!