District Court Bharti 2023-महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 5793 जागांसाठी मेगा भरती

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

District Court Bharti 2023

District Court Bharti 2023:- जिल्हा न्यायालय भारती 2023, मुंबई उच्च न्यायालय, महाराष्ट्र जिल्हा न्यायालय भरती 2023 (जिल्हा न्यायालय भारती 2023/जिल्हा न्याय भारती) अहमदनगर, अकोला, अमरावती, छ. संभाजीनगर/औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सिंध, सातारा, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशीम, यवतमाळ, मुंबई, विभाग. या जिल्ह्यासाठी होणार आहे.पदाची सर्व माहिती खाली दिली आहे खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचून apply करा.

भरती विभाग:-

 • District court

ऐकूण पदाची भरती:

 • 5793 जागा

पदाचे नाव & तपशील: –

District Court Bharti 2023 पदाचे नाव & तपशील:  

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1लघुलेखक (श्रेणी-3)714
2कनिष्ठ लिपिक3495
3शिपाई/ हमाल1584
Total5793

 

District Court Bharti 2023 जिल्ह्यानुसार पदे खालील प्रमाणे:-

अ.क्रजिल्हालघुलेखक कनिष्ठ लिपिक शिपाई/हमाल
1अहमदनगर6917680
2अकोला236044
3अमरावती3116053
4छ. संभाजीनगर209652
5बीड139044
6भंडारा093620
7बुलढाणा199954
8चंद्रपूर248644
9धुळे064717
10गडचिरोली064010
11गोंदिया064314
12जळगाव0811543
13जालना093814
14कोल्हापूर147646
15लातूर134540
16नागपूर3313445
17नांदेड136431
18नंदुरबार134946
19नाशिक4822376
20धाराशिव097532
21परभणी2315160
22पुणे65180108
23रायगड2312168
24रत्नागिरी106125
25सांगली184515
26सातारा308135
27सिंधुदुर्ग-ओरोस054626
28सोलापूर198325
29ठाणे61286105
30वर्धा252809
31वाशिम014923
32यवतमाळ2613433
33शहर दिवाणी आणि सत्र न्यायालय, मुंबई00286126
34मुख्य शहर दंडाधिकारी कार्यालय, मुंबई059346
35लघुवाद न्यायालय, मुंबई158975
Total71434951584

 

शैक्षणिक पात्रता:-

 •  peon 
  • उमेदवाराने किमान सातवीची परीक्षा उत्तीर्ण आणि चांगली शरीरयष्टी असणे आवश्यक आहे.
 • Junior clerk
  • कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आणि संगणक प्रवीणता प्रमाणपत्रासह मराठी टायपिंगमध्ये ४० आणि मराठी टायपिंगमध्ये ३० डब्ल्यू.पी.एम.
 • Stenographer
  • जिल्हा न्यायालयातील  शैक्षणिक पात्रता – कोणत्याही पदवी व १०० वा.मी.इंग्लिश शॉर्टहँड व इंग्लिश टायपिंग ४० व ८० वा.पी.एम.मराठी शॉर्टहँड व ३० वा.प.मी.डी मराठी टायपिंग. संगणक प्रवीणता प्रमाणपत्रासह.

वयोमर्यादा:-

 • १८ ते ३८ वर्षे
 • मागासवर्गीय वर्ग: १८ – ४३ वर्षे

मासिक वेतन:-

 • शिपाई/हमाल पगार – S-1 वेतनश्रेणी – 15000-47600/- रु. दर महिन्याला
 • ज्यु. लिपिक पगार – S-6 वेतनश्रेणी – 19900-63200/- रु. दर महिन्याला
 • स्टेनोग्राफर (ग्रेड 3) पगार – S-14 वेतनमान – 38600-122800/- रु. दर महिन्याला

District Court Bharti 2023 Important Links: –👇👇👇

Official – जाहिरात👉येथे क्लिक करा
Online अर्ज📰येथे क्लिक करा
Official Website🌐येथे क्लिक करा
Telegram Group Link🔗येथे क्लिक करा
WhatsApp Group📲येथे क्लिक करा

निवड प्रक्रिया:-

 • संगणक आधारित चाचणी.

नौकरीचे ठिकाण :-

 • संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज कोण करू शकतो:-

 • पुरुष /महिला

District Court Bharti 2023 Important Dates: –

अर्ज सुरु होण्याची तारीख :-

 • 04/12/2023 At 11:05:15 AM

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 

 • 18 डिसेंबर 2023 (06:00 PM)

नागरीक्तत्व:-

 • भारतीय

👉अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा👈

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!