DPS bharti mumbai 2023 : खरेदी आणि भांडार विभाग मुंबई यांच्या अंतर्गत विविध पदांसाठी 62 जागांची भरती: लवकर अर्ज करा

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

DPS Bharti Mumbai 2023 Job Details

DPS bharti mumbai 2023 -:   नमस्कार मित्रांनो तुमची जर मुंबईत नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. मुंबई खरेदी आणि भांडा विभागामार्फत कनिष्ठ खरेदी सहाय्यक व कनिष्ठ स्टोअर किपर या पदांच्या रिक्त जागा भरून काढण्यासाठी ही भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागते तसेच कोण कोण अर्ज करू शकते काय पात्रता आहे व कशा पद्धतीने अर्ज करायचा हे आपण सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत.

वरील रिक्त पदांची भरती करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारणं चालू आहे. हे अर्ज 10 डिसेंबर पासून स्वीकारण्यास चालू आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 राहील याची पात्र व इच्छुक उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व नंतरच आपला अर्ज सादर करायचा आहे. 31 डिसेंबर 2023 नंतर केलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही व त्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.

वरील पदांकरिता निवड झालेल्या उमेदवारांना महिन्याला 25 हजार पाचशे रुपये इतके वेतन दिले जाईल.

वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता म्हणजे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60 गुणांसह विज्ञान पदवीधर किंवा 60 गुणांसह वाणिज्य पदवीधर किंवा 60 गुणांसह यांत्रिक अभियांत्रिकी पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे.

वरील पदांसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे ऑफलाइन पद्धतीने केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही व ते अर्ज स्वीकारले सुद्धा जाणार नाहीत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. या तारखेनंतर आलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत किंवा त्यांचा विचार  केला जाणार नाही.

अधिक माहितीसाठी खालील दिलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी दिलेली जाहिरात पूर्णपणे वाचूनच आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

DPS bharti mumbai 2023 Important Links

अधिकृत जाहिरातइथे क्लिक करा  
अधिकृत संकेतस्थळइथे क्लिक करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन कराइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन कराइथे क्लिक करा

 

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा धन्यवाद !

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!