IB Recruitment 2023 | केंद्रीय गुप्तचर विभाग भरती! 955 जागा संधी सोडू नका, लगेच अर्ज करा

By formwalaa.com

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Ib reकेंद्रीय गुप्तचर विभाग (IB) ने असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/एक्जिक्टिव (ACIO-II/Exe) या पदाच्या एकूण 955 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवार 15 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

■ पदाची माहिती :

पदाचे नाव: असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/एक्जिक्टिव (ACIO-II/Exe)
रिक्त जागा: 955

शैक्षणिक पात्रता: (Educational Qualification) – उमेदवार पदवीधर असावा.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे

अर्ज शुल्क (Fees) – खुला वर्ग: ₹550/- [मागासवर्ग: ₹450/-]

वेतन श्रेणी – ₹69,100/- (वेतन श्रेणी बदलू शकते)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2023

अर्ज पद्धती – ऑनलाईन

■ अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

■ ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा

🛑 जाहिरात PDF (Recruitment Notification)

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!