IGNOU Bharti 2023 | IGNOU इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ भरती 2023, 102 पदासाठी अर्ज करा | IGNOU Recruitment 2023

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

IGNOU Bharti 2023

 IGNOU Bharti 2023:- इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने ज्युनियर असिस्टंट कम टायपिस्ट व स्टेनोग्राफर या संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता IGNOU भरती 2023 जाहीर केली आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 01 डिसेंबर 2023 पासून सुरु झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ भरती 2023 भरती 2023 साठी 21 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. आज या लेखात आपण IGNOU 2023 ची अधिसूचना, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ भरती 2023 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, ऑनलाईन अर्ज लिंक, आणि इतर महत्वपूर्ण माहिती याबद्दल माहिती पाहणार आहोत.

IGNOU Bharti 2023 Details 

■ विद्यापीठाचे नाव : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ

पदभरतीचे नाव : IGNOU भरती 2023

पदाचे नाव : ○ ज्युनियर असिस्टंट कम टायपिस्ट
○ स्टेनोग्राफर

एकूण पदे : 102

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

IGNOU ची अधिकृत वेबसाइट : Click Here

IGNOU Bharti 2023 भरती 2023: महत्वाच्या तारखा

IGNOU भरती 2023 ची अधिसूचना : 01 डिसेंबर 2023

IGNOU भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख : 01 डिसेंबर 2023

IGNOU भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 डिसेंबर 2023

IGNOU Bharti 2023  मधील रिक्त पदाचा तपशील

शैक्षणिक पात्रता

■ उमेदवार 10+2 (बारावी) उत्तीर्ण असावा.
■ इंग्लिश टायपिंग स्पीड 40 शब्द प्रती मिनिट किंवा हिंदी टायपिंग 35 शब्द प्रती मिनिट

वयोमर्यादा

● IGNOU भरती 2023 साठी ज्युनियर असिस्टंट कम टायपिस्ट पदासाठी उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे असावे.

● IGNOU भरती 2023 साठी स्टेनोग्राफर पदासाठी उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे असावे.

IGNOU भरती 2023 साठी लागणारे अर्ज शुल्क.

■ अराखीव, OBC & EWS: रु. 1000
■ SC, ST: रु. 600
■ PwBD: फी नाही.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : http://www.ignou.ac.in

 

💻📲Join with Us for Latest Job Updates👇👇👇

 

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!