न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीत भर्ती 300 पदे साठी नवीन भरती, India Assurance Recruitment 2024

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

New India Assurance Recruitment 2024: न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीत भर्ती 300 पदे साठी नवीन भरती ; दहावी पास वर भरती: न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी यांच्या मार्फत भरतीची आधिसुचणा निघाली असून यासाठीची जाहीरात जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र व गरजु उमेदवारांना ऑनलाईन(Online) पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख ही 15 फेब्रुवारी 2024 आहे तरी उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.

India Assurance Recruitment भर्तीची संपुर्ण माहिती

 1. एकूण रिक्तपदे (lotat vacancy) : 300 जागा
 2. पदाचे नाव (Post Name) : सहाय्यक
 3. शैक्षणिक पात्रता(Education qualification) : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. आणि उमेदवाराला तो ज्या राज्यासाठी अर्ज करत आहे त्या राज्याच्या प्रादेशिक भाषेचे ज्ञान असले पाहिजे.
 4. वयोमर्यादा(Age limit) : उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे असावे. (नियमानुसार वयात सुट मिळेल)
 5. परीक्षा फी(Exam fee) : सामान्य (ganaral) , ओबीसी(Obc) आणि ईडब्ल्यूएस(ews) श्रेणींसाठी अर्ज शुल्क 850 रुपये आकारले आहे. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, पीडब्ल्यूडीसाठी अर्ज फि ही १०० रुपये आकारली आहे. उमेदवार ऑनलाइन(Online) पद्धतीने अर्ज फी भरू शकतात.
 6. पगार(salary) : 37,000/-
 7. निवड प्रक्रिया (selection process) – प्रिलिम, मुख्य, कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय परीक्षेनंतर नवीन उमेदवारांची योग्य निवड केली जाईल.
 8. नोकरी ठिकाण (Job location) : संपूर्ण भारत(oll india )
 9. अर्ज पद्धती (Form Type) : ऑनलाईन(online)
 10. अर्ज सुरू करण्याची तारीख(date) : 01 फेब्रुवारी 2024
 11. अधिक्तर वेबसाईट ( official website link) : https://www.newindia.co.in/

India Assurance Recruitment महत्वाच्या लिंक

पदाचे नावसहाय्यक
भरतीची pdfयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

India Assurance Recruitment अर्ज करण्यासाठी खालील मुद्दे वाचावे

१) अर्ज करण्यासाठी अधिक्रत वेबसाईट वर जाऊन माहिती घ्यावी.

२) अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

३) दिलेली कागदपत्रे पडताळून पाहणे व अर्ज करणे.

४) भरलेला अर्ज निट पडताळून पाहणे व समजुन घ्यावे .

५) अर्ज पडताळून अर्ज सबमिट करणे.

नवनवीन विवीध सरकारी आणि खाजगी नोकर्याची व शालेय योजनांची माहीती घेण्यासाठी आमच्या अधिक्रत वेबसाईट वर जाऊन माहिती घ्यावी व पात्र व गरजवंत उमेदवारांना ही माहिती शेअर करा उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी मदत करा. व ही माहिती मित्रांना शेअर करा. खालील अधिक्रत वेबसाईट वर जाऊन माहिती घ्यावी Formwalaa.com ला भेट द्या व watsapp group join करा.

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!