Indian Air Force Bharti 2024 : 8 वी पास उमेदवारांना हवाई दलात भरती होण्याची सुवर्णसंधी ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

By formwalaa.com

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Indian Air Force Bharti 2024 : 8 वी पास उमेदवारांना हवाई दलात भरती होण्याची सुवर्णसंधी ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

इंडियन एअर फोर्स मध्ये क्लर्क आणि ड्राइवर पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या पदाकरिता 8वी पास विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहे. या भरतीमध्ये उमेदवाराची निवड ही मुलाखती द्वारे घेतली जाईल. या पदाकरिता अर्ज करीत असताना महिला व पुरुष दोन्ही उमेदवार अर्ज करू शकतात.

पदाचे नाव:/पद संख्या :

पदपदाचे नाव 
1)क्लर्क
2)ड्राइवर

शैक्षणिक पात्रता:

  1. ड्राइवर   ८वी पास उमेदवार ,ड्रायव्हिंग लायसन
    या पदासाठी अर्ज करू शकतो
  2. क्लर्क    ;पदवी कोंनतिही,

अर्जसोबत पाठवायचे कागदपत्रे:

  • आधार कार्ड आणि पॅन कार्ड
  • शैक्षणिक प्रमाणपत्र
  • मेडिकल / फार्मसी काउंसिल रेजिस्ट्रेशन (आवश्यक असेल तर )
  • PPO, डिस्चार्ज बुक, ओळख पत्र,असेल तर
  • अनुभव प्रमाण पत्र

वेतन श्रेणी

ड्राइवर या पदासाठी 19,700 रुपये प्रति महिना असे वेतन देण्यात येईल आणि क्लर्क पदाकरिता 16,800 प्रति महिना असे वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याचा पत्ता:
Sr. Register Air Force Hospital Nathu Singh Road Kanpur Cantt 208004

वयोमर्यादा –

18 ते 40 वर्ष वयोगटातील उमेदवार या पदाकरिता पात्र असणार आहेत.

अर्ज फी: फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2024

नोकरीचे ठिकाण – कानपुर

अर्ज करत असताना अर्जावरती आपले नाव आणि जात आवश्य लिहा. परीक्षा साठी आल्या नंतर TA/ DA दिले जाणार नाही. या भरती साठी सर्व प्रोसेस कानपुर मध्ये होईल. अर्ज हा २० जानेवारी पर्यंत दिलेल्या पत्त्या वरती पोहचणे गरजेचे आहे.

✅आताच PDF download करा ✅

Indian Air Force Recruitment

Indian Air Force has released an advertisement for the post of Clerk and Driver. 8th pass students are eligible to apply for this post. Candidate selection in this recruitment will be done through interview. Both male and female candidates can apply while applying for this post.

Post Name:/Post No.:

पदपदाचे नाव 
1)क्लर्क
2)ड्राइवर

Educational Qualification: 8th pass candidate can apply for this post

Documents to be sent along with the application:
Aadhaar Card and PAN Card
Educational certificate
Medical / Pharmacy Council Registration (if required)
PPO, Discharge Book, Identity Letter
Experience Certificate

Pay Scale
19,700 per month for the post of Driver and 16,800 per month for the post of Clerk.

Address to Apply:
Sr. Register Air Force Hospital Nathu Singh Road Kanpur Cantt 208004

Age Limit –

Candidates in the age group of 30 to 40 years are eligible for this post.

Application Fee: No Fee

Last date to apply: 20.January 2024

Job Location – Kanpur

While applying, write your name and caste on the application form. TA/ DA will not be given after appearing for examination. All process for this recruitment will be done in Kanpur. The application should reach the given address by January 20.

✅आताच PDF download करा ✅

Indian Air Force Recruitment

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!