Indian army आर्टीलरी स्कूल भरती 2023 best

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Indian army आर्टीलरी स्कूल भरती 2023 best .

Indian army आर्टीलरी स्कूल भरती 2023 best

Indian army आर्टीलरी स्कूल भरती 2023 best मध्ये भरती निघालेली आहे ऑफलाइन फॉर्म असल्याने सर्वांना चांगली संधी आहे तरी सर्वांनी फॉर्म अप्लाय करावा.


एकूण रिक्त पदे : 06

अर्ज करण्याची पद्धत : offline

पदाची नावे : आर्टीलरी स्कूल MTS

एकूण जागा : 06


शिक्षण पात्रता : 10 वी पास.

वयाची अट : 18 ते 25 वर्ष

अर्ज फी : जनरल ,OBC ₹0/-(SC,ST,EWS, ₹0/-)


अर्ज पाठविण्याचा पत्ता.

The Commandant Headquarters School of ArtilleryDevlali, Distt-Nasik-422401 (Maharashtra)


अर्जासोबत जोडायचे डॉक्युमेंट

  •  शैक्षणिक आणि सर्व व्यावसायिक पात्रता प्रमाणपत्रे.

  • जन्मतारखेसाठी 10वी वर्ग प्रमाणपत्र.

  •  मूळ निवासस्थान, जात प्रमाणपत्राची प्रत. (तुम्ही राखीव श्रेणीतील असाल तर)

  •  आधार कार्ड, मतदार कार्ड, इतर ओळखपत्रांपैकी एक पाठवा.

  •  रु. 5/- चे पोस्टल स्टॅम्प असलेला एक स्वत: पत्ता असलेला लिफाफा पाठवा.

  • अनुभव प्रमाणपत्राची प्रत पाठवा.

  • बँकेने रीतसर स्वाक्षरी केलेला एक अतिरिक्त पासपोर्ट आकाराचा फोटो जोडावा.

  •  अपंग/माजी सैनिक असल्याच्या प्रमाणपत्राची प्रत.


नोकरी ठिकाण : आर्टीलरी स्कूल, देवलाली.

अर्ज सुरू होण्याची तारीख : चालु झाले आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :  10 डिसेंबर 2023


अर्ज भरण्यासाठी : येथे क्लिक करा


Indian army आर्टीलरी स्कूल भरती 2023 best

­भरती चालू मधल्या.

 

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!