ISRO मध्ये निघाली दहावी पासवर भरती

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

ISRO मध्ये निघाली दहावी पासवर भरती

जर तुम्ही 10 वी पास असाल तुम्हाला आता इस्रो मध्ये नोकरी करण्याची संधी मिळत आहे त्यासाठी पात्रता 10 वी पास आणि आय टी आय अर्ज करायची पद्धती ही ऑनलाइन असणार आहे. आणि शेवटची तारीख असणार 31 डिसेंबर त्याआधी चूक उमेदवार आणि अर्ज करून घ्या.

शैक्षणिक पात्रता व पद 

1:तंत्रज्ञ-बी (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक)- (1) 10वी उत्तीर्ण (2) ITI/NTC/NAC (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक)

2: तंत्रज्ञ-बी (इलेक्ट्रिकल)- (1) 10वी उत्तीर्ण (2) ITI/NTC/NAC (इलेक्ट्रिकल)

3: तंत्रज्ञ-बी (इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) -(1) 10वी उत्तीर्ण (2) ITI/NTC/NAC (इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक)

4: तंत्रज्ञ-बी (छायाचित्र)- (1) 10 वी उत्तीर्ण (2) ITI/NTC/NAC (डिजिटल फोटोग्राफी)

5: तंत्रज्ञ-बी (डेस्कटॉप प्रकाशन ऑपरेटर)-(1) 10वी उत्तीर्ण (2) ITI/NTC/NAC (डेस्कटॉप प्रकाशन ऑपरेटर)

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर
  • नोकरी ठिकाण- पूर्ण भारत
  • फॉर्म फी- 500 रुपये
  • अधिकृत जाहिरात – Click Here
  • अधिकृत वेबसाईट – Click Here
  • ऑनलाइन अर्ज – Apply Now

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!