पदवीधर उमेदवारांना इस्रोमध्ये नोकरीची मोठी संधी; ऑनलाईन अर्ज करा २६५ पदे रिक्त या पद्धतीने करा अर्ज|isro-bharti-2024

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

पदवीधर उमेदवारांना इस्रोमध्ये नोकरीची मोठी संधी; ऑनलाईन अर्ज करा २६५ पदे रिक्त या पद्धतीने करा अर्ज|isro-bharti-2024

(Indian Space Research Organisation) –या संबंधित विभागाकडून “ ( वैज्ञानिक/अभियंता – SC, तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक, तंत्रज्ञ या रिक्त जागां साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी व गरजु उमेदवारांना भरती अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. -B/Draughtsman -B, फायरमन-A, कुक, हलके वाहन चालक ‘A’, अवजड वाहन चालक ‘A’”. पदे भरण्यासाठी एकूण 224 पदे उपलब्ध आहेत तरी उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा. पात्र उमेदवार शेवटच्या अंतिम तारखेपूर्वी दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करायचा अर्ज 27 जानेवारी 2024 पासून सुरू होतील . तसेच, अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे. ISRO ची अधिकृत वेबसाइट www.isro.gov.in आहे. इस्रो भरती 2024 बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.formwalaa.com वेबसाइटला भेट द्या.

पदाचे नाव – शास्त्रज्ञ/अभियंता – SC, तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक, तंत्रज्ञ-B/Draughtsman -B, फायरमन-A, कुक, हलके वाहन चालक ‘A’, अवजड वाहन चालक ‘A

’पदसंख्या – 224 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा – 18-35 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

अर्ज सुरू करण्याची तारीख – 27 जानेवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ फेब्रुवारी २०२४

पदाचे नाव व पद संख्या

  • १) शास्त्रज्ञ/अभियंता SC – 05
  • २) तांत्रिक सहाय्यक – 55
  • ३) वैज्ञानिक सहाय्यक. – 06
  • ४) ग्रंथालय सहाय्यक. – 01
  • ५) तंत्रज्ञ-B/Draughtsman -B. – 142
  • ६) फायरमन-A – 03
  • ७) कुक – 04
  • ८) हलके वाहन चालक ‘A’ – 06
  • ९) अवजड वाहन चालक ‘A’ – 02

ISRO भरती 2024 साठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शास्त्रज्ञ/अभियंता – SCME/MTech/M.Sc. (Engg) किंवा BE/B.Tech च्या पूर्व पात्रतेसह 10 पॉइंट स्केलवर 6.5 च्या एकूण किमान 60% किंवा CGPA/CPI ग्रेडिंगसह संबंधित विषयातील समतुल्य किंवा एकूण किमान 65% (सर्वांची सरासरी) सह समतुल्य पात्रता सेमिस्टर) किंवा 10 पॉइंट स्केलवर 6.84 चे CGPA/CPI ग्रेडिंग
तांत्रिक सहाय्यकमान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून संबंधित विषयांमध्ये अभियांत्रिकीमधील प्रथम श्रेणी डिप्लोमा.
वैज्ञानिक सहाय्यकB.Sc मध्ये प्रथम श्रेणी पदवीधर. मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील संबंधित विषयांमध्ये.
ग्रंथालय सहाय्यकग्रॅज्युएट + लायब्ररी सायन्स / लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स मध्ये प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून समकक्ष.
तंत्रज्ञ-B/Draughtsman -BNSLC/SSC/Matriculation + ITI/NTC/NAC संबंधित व्यापारात NCVT कडून
फायरमनएसएसएलसी/एसएससी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
 कूकएसएसएलसी/एसएससी पास किंवा त्याच्या समतुल्य + 05 वर्षांचा सुस्थापित हॉटेल/कॅन्टीनचा अनुभव
हलके वाहन चालक ‘ए’एसएसएलसी/एसएससी पास किंवा त्याच्या समकक्ष + लाइट व्हेईकल ड्रायव्हर म्हणून 03 वर्षांचा अनुभव
अवजड वाहन चालक ‘A’SSLC/SSC पास किंवा त्याच्या समतुल्य + 05 वर्षांचा अनुभव ज्यापैकी किमान 03 वर्षे जड वाहन चालक म्हणून आणि हलक्या मोटार वाहनाचा शिल्लक कालावधी ड्रायव्हिंग अनुभव.

📑 PDF जाहिरातclick here

👉 ऑनलाईन अर्ज करा (अर्ज 27 जानेवारी 2024 पासून सुरु होतील https://www.isro.gov.in/

✅ अधिकृत वेबसाईटhttps://www.isro.gov.in/

उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खालील मुद्द्यांचे पालन करा

● अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
● उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट जाउन अर्ज करू शकतात.
● अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे व समजुन घ्यावे
● अर्ज सादर केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी
● अर्ज 27 जानेवारी 2024 पासून सुरु होतील.
तसेच, अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.
● अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी , तुम्ही ही सरकारी नोकरीची जाहीरात पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची संपुर्ण माहिती तुमच्या मित्रांसह गरजु उमेदवारांना शेअर शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज formwala.com अधिक्रत वेबसाईट ला भेट द्या.

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!