ISRO URSC Bharti 2024| ITI पास उमेदवारांनी आताच अर्ज करा

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

ISRO URSC Bharti 2024 ची संपूर्ण माहिती या लेखामध्ये मी दिली आहे, कृपया माहिती काळजीपूर्वक वाचा आणि नंतर अर्ज सादर करा. सोबत अर्ज करण्या पूर्वी भरतीची जाहिरात पण वाचून घ्या.

📢 भरतीचे नाव – ISRO URSC Bharti

✅ पदाचे नाव –

पदाचे नावपद संख्या
सायंटिस्ट/इंजिनिअर05
टेक्निशियन-B126
ड्राफ्ट्समन-B16
टेक्निकल असिस्टंट55
सायंटिफिक असिस्टंट06
लाइब्रेरी असिस्टेंट01
कुक04
फायरमन-A03
हलके वाहन चालक ‘A’06
अवजड वाहन चालक ‘A’02
Total224

🚩 एकूण रिक्त जागा – 224

👨‍🎓 शैक्षणिक पात्रता – पदानुसार पात्रता निकष हे भिन्न आहेत, पण उमेदवार हा किमान 10 वी असणे आवश्यक आहे. अधिकची माहिती तुम्ही जाहिरातीच्या माध्यमातून घेऊ शकता.

➡️ नोकरीची ठिकाण – बंगळूर

💰 पगार – ₹56,100/-

💵 परीक्षा फी –

  • पद क्र.1, 4 & 5: ₹750/- (General/OBC/EWS)
  • पद क्र.2, 3,6, 7, 8, 9 & 10: ₹500/- (General/OBC/EWS)

वर सांगितल्या प्रमाणे SC/ST/EWS/ExSM/PWD/महिला यांना कोणतीही फी भरायची गरज नाही, फी माफ करण्यात आली आहे. केवळ Open, OBC आणि EWS प्रवर्गासाठी फी अनिवार्य करण्यात आली आहे.

📝 अर्ज करण्याची पद्धत – Online

🔞 वयोमर्यादा –

  • पद क्र.1: 18 ते 30 वर्षे/18 ते 28 वर्षे
  • पद क्र.2, 3, 4, 5, 6, 7, 9 & 10: 18 ते 35 वर्षे
  • पद क्र.8: 18 ते 25 वर्षे

पदानुसार वयाची अट वेगळी आहे, उमेदवारांना ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदाची वयोमर्यादा पाहून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्ही भरतीसाठी पात्र आहात की नाही ते तुम्हाला कळून येईल.

📍 वयोमर्यादा सूट –

  • SC/ST प्रवर्ग: 05 वर्षांची सूट
  • OBC प्रवर्ग: 03 वर्षांची सूट

📆 फॉर्मची Last Date – 01 मार्च, 2024

🌐 अधिकृत संकेतस्थळभेट द्या
🖥️ जाहिरात PDFDownload
📝 ऑनलाईन अर्जApply online

 

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!