luvas recruitment 2023 : लाला लचपत राय विद्यापीठात विविध पदांसाठी भरती: लवकर अर्ज करा | luvas Bharti 2023

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Luvas recruitment 2023 description  

luvas recruitment 2023-:   नमस्कार मित्रांनो तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. लाला लजपतराय विद्यापीठात विविध पदांसाठी अनेक जागांची भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज भरायचा आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत त्यामुळे 5 जानेवारी 2024 पर्यंत उमेदवारांनी आपले अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. 

5 जानेवारी 2024 नंतर येणाऱ्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही तसेच त्या अर्जांचा विचार केला जाणार नाही त्यामुळे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने जमा करायचा आहे. या पदांसाठी अर्ज करताना कोणकोणत्या कागदपत्रांची गरज लागते तसेच या भरतीसाठी कोण कोण अर्ज करू शकतो काय पात्रता आहेत व कशा पद्धतीने अर्ज करायचा हे आज आपण सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत.

Luvas recruitment 2023 Posts description  

पदांची नावे-: 

लिपिक, ट्रॅक्टर चालक, संगणक ऑपरेटर, लघुलेखक, लॅब अटेंडंट, पशु परिचर

इत्यादी पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. वरील पदांकरिता एकूण 90 जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करताना तुमच्याकडे अनुभव नसला तरी चालेल फ्रेश उमेदवार सुद्धा या भरतीसाठी अर्ज करू शकतात त्यामुळे पात्र उमेदवारांनी ही संधी सोडू नये.

या भरतीसाठी वयोमर्यादा 18 ते 42 वर्ष इतकी ठेवण्यात आले आहे. तसेच भारतातील कोणत्याही उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो.

या भरतीसाठी अर्ज पद्धती ही ऑनलाइन पद्धतीने ठेवण्यात आले आहे त्यामुळे ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

या भरतीसाठी शुल्क खुल्या वर्गासाठी 600  रुपये ठेवण्यात आला आहे.

तसेच मागासवर्गासाठी 300 रुपये शुल्क ठेवण्यात आला आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 जानेवारी 2024 ही राहील त्यामुळे पात्र उमेदवारांनी याची नोंद घ्यायची आहे यानंतर अर्ज केल्यास तो अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.

तिची निवड प्रक्रिया ही लेखी पद्धतीने ठेवण्यात आली आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी लेखी परीक्षा देणे अनिवार्य आहे.

व काही पदांसाठी कौशल्यानुसार निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी याची दखल घ्यायची आहे.

वरील सर्व पदांची पात्रता पाहण्यासाठी पात्र उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पाहणे अनिवार्य आहे त्यामुळे अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून नंतरच अर्ज करा.

वरील पदांसाठी 16 हजार 900 ते 81 हजार 100 रुपये इतकी वेतन श्रेणी ठेवण्यात आली आहे.

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे.

त्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज ओपन होईल तो अर्ज व्यवस्थित रित्या भरायचा आहे व दिलेली कागदपत्रे योग्य पद्धतीने अपलोड करायची आहेत.

या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणे अनिवार्य आहे.

Luvas recruitment 2023 Important Links

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा 
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

 

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद !

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!