(Maharashtra Police Bharti) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024|16000+ जागांची भरती आताच अर्ज करा

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

(Maharashtra Police Bharti) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024|16000+ जागांची भरती आताच अर्ज करा

महाराष्ट्र पोलीस भरती 2024. महाराष्ट्र पोलीस ही भरतातील महाराष्ट्र राज्यासाठी जबाबदार असलेली कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्था आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2024, (महाराष्ट्र पोलीस भरती 2024) संपूर्ण महाराष्ट्रात 16000+ पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस बँड्समन, पोलीस कॉन्स्टेबल-ड्रायव्हर, पोलीस कॉन्स्टेबल-SRPF आणि जेल कॉन्स्टेबल पदांसाठी

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1पोलीस शिपाई (Police Constable)9373
2पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen)
3पोलीस शिपाई-वाहन चालक (Police Constable-Driver)
1576
4पोलीस शिपाई-SRPF (Police Constable-SRPF)
3441
5 कारागृह शिपाई (Prison Constable)1800
Total16190

 

युनिट नुसार रिक्त जागा:

अ. क्रयुनिटपद संख्या 
1मुंबई4230
2ठाणे शहर686
3पुणे शहर715
4पिंपरी चिंचवड262
5मिरा भाईंदर231
6नागपूर शहर602
7नवी मुंबई185
8अमरावती शहर
9सोलापूर शहर32
10लोहमार्ग मुंबई51
11ठाणे ग्रामीण119
12रायगड422
13पालघर59
14सिंधुदुर्ग118
15रत्नागिरी170
16नाशिक ग्रामीण32
17अहमदनगर64
18धुळे57
19कोल्हापूर213
20पुणे ग्रामीण448
21सातारा235
22सोलापूर ग्रामीण
23छ. संभाजीनगर ग्रामीण147
24नांदेड134
25परभणी141
26नागपूर ग्रामीण129
27भंडारा60
28चंद्रपूर146
29वर्धा20
30गडचिरोली752
31गोंदिया110
32अमरावती ग्रामीण198
33अकोला195
34बुलढाणा135
35यवतमाळ66
36लोहमार्ग पुणे18
37छ. संभाजीनगर लोहमार्ग80
38छ. संभाजीनगर शहर527
39लातूर64
40वाशिम68
41नाशिक118
42बीड170
43धाराशिव143
44जळगाव137
45जालना125
46नंदुरबार151
47सांगली40
Total12749
पोलीस शिपाई-SRPF
1पुणे SRPF 1315
2पुणे SRPF 2362
3जालना SRPF 3248
4नागपूर SRPF 4242
5दौंड SRPF 5230
6धुळे SRPF 6173
7दौंड SRPF 7224
8मुंबई SRPF 8260
9अमरावती SRPF 9218
10सोलापूर SRPF 10240
11नवी मुंबई SRPF 11
12हिंगोली SRPF 12
13गडचिरोली SRPF 13189
14छ. संभाजीनर SRPF 14173
15गोंदिया SRPF 15133
16कोल्हापूर SRPF 16182
17चंद्रपूर SRPF 17169
18काटोल नागपूर SRPF 18
19कुसडगाव अहमदनगर SRPF 1983
Total3441
Grand Total16190

शैक्षणिक पात्रता:

  1. पोलीस शिपाई,पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई-SRPF & कारागृह शिपाई: इयत्ता 12 वी उत्तीर्ण.
  2. पोलीस बॅन्डस्मन: इयत्ता 10वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता: 

उंची/छाती पुरुषमहिला
उंची165 सेमी पेक्षा कमी नसावी155 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी

शारीरिक परीक्षा: 

पुरुष महिलागुण 
धावणे (1600m)1600 मीटर800 मीटर20 गुण
धावणे (100m)100 मीटर100 मीटर15 गुण
 गोळा फेक15 गुण
Total50 गुण 

 

वयाची अट:  31 मार्च 2024 रोजी,   [मागास प्रवर्ग:05 वर्षे सूट]

  1. पोलीस शिपाई, पोलीस बॅन्डस्मन & कारागृह शिपाई: 18 ते 28 वर्षे
  2. पोलीस शिपाई-वाहन चालक: 19 ते 28 वर्षे
  3. पोलीस शिपाई-SRPF: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹450/-    [मागास प्रवर्ग: ₹350/-]

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!