महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भरती 2023 best

By formwalaa.com

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भरती 2023 best

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भरती 2023 best

 

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भरती 2023 best मध्यवर्ती निघाली आहे आयटीआय वाल्यांसाठी खूप मोठी संधी आहे आणि सर्व पदे आयटीआय वरती भरली जाणार आहे आणि वेळेमध्ये खूप कमी असल्याने संपूर्ण द्यावा.

WhatsApp Group

एकूण रिक्त पदे : 2541

अर्ज करण्याची पद्धत : online 

शिक्षण पात्रता  व पदांची नावे.

पद क्रमांक 1 :तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) =125

(i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार (ii) 06 वर्षे अनुभव

पद क्रमांक 2 :तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली)=200

(i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार (ii) 04 वर्षे अनुभव

पद क्रमांक 3 :विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली)=314

(i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्रमांक 4 : विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली)=1903

ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार

एकूण जागा : 2541

वयाची अट : 18 ते 35 वर्ष(मागासवर्गीयांसाठी 5 वर्षे सवलत)

अर्ज फी :

पद क्रमांक 1 ते 3: खुला वर्ग /जनरल कॅटेगिरी 600 रुपये (मागासवर्गीय 300 रुपये)

पद क्रमांक 4 : खुला वर्ग /जनरल कॅटेगिरी 500 रुपये (मागासवर्गीय 250 रुपये.)

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

अर्ज सुरू होण्याची तारीख : चालु झाले आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :  10 डिसेंबर 2023

ऑनलाइन परीक्षा : फेब्रुवारी / मार्च 2024

अर्ज भरण्यासाठी : येथे क्लिक करा

अधिकृत माहितीसाठी : 

पद क्रमांक 1 ते 3:येथे क्लिक करा

पद क्रमांक 4 :येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट साठी : येथे क्लिक करा

 

सामाजिक आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी खालील अटी व शर्थी असतील

 

५.१.१ उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा, उमेदवारास अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास म्हणजेच दि.१०.१२.२०२३ रोजी वैध असलेले सक्षम प्राधिका-यांकडून प्रदान करण्यात आलेले महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र है कागदपत्रे पडताळणीच्यावेळी सादर करणे आवश्यक राहील. त्यामुळे ज्या उमेदवारांकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल त्यांनी ते दि. १०.१२.२०२३ पुर्वी प्राप्त करुन घ्यावे.महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भरती 2023 best

WhatsApp Group

५.१.२ सामाजिक आरक्षणाच्या अनुषंगाने आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणा-या मागास प्रवर्गातील उमेदवारांनी अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास म्हणजेच दि.१०.१२.२०२३ रोजी वैध असलेला सक्षम प्राधिका-यांकडून प्रदान करण्यात आलेला जातीचा दाखला व महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र हे कागदपत्रे पडताळणीच्यावेळी सादर करणे आवश्यक राहील. तसेच अशा उमेदवारांनी जात पडताळणी समितीने वैध ठरविलेले ‘जात वैधता प्रमाणपत्र’ कागदपत्रे पडताळणीच्यावेळी सादर करणे आवश्यक राहील. तथापि, ज्या निवड झालेल्या उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल अशा उमेदवारांची महाराष्ट्र शासन निर्णय क्र.

बीसीसी-२००९ / प्र.क्र.२९१/०९/१६-३ दि. ०५.११.२००९ सह वाचावे शासन निर्णय क्र. बीसीसी-२०११/ प्र.क्र.१०६४/ २०११/१६ व दि. १२.१२.२०११ च्या तरतुदी नुसार नियुक्तीनंतर ०६ महिन्यांच्या कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या अटीच्या अधिन राहून तात्पुरती नियुक्ती करण्यात येईल.महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भरती 2023 best

५.१.३ सामाजिक आरक्षणाच्या तसेच वयाच्या व परीक्षा शुल्काच्या लाभासाठी फक्त महाराष्ट्र शासनाच्या सक्षम प्राधिका- यांनी जारी केलेले जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र व महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.

५.१.४ महाराष्ट्र राज्य लोकसेवा (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्ग) आरक्षण अधिनियम, २००१ (सन २००४ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.८) हा अधिनियम महाराष्ट्र शासनाने दिनांक २९.०१.२००४ पासून अंमलात आणला आहे. सदर अधिनियमानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना वगळून उर्वरित मागास प्रवर्गातील म्हणजे विमुक्त जाती-अ, भटक्या जमाती-ब, भटक्या जमाती-क, भटक्या जमाती-ड, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग यांना उन्नत / प्रगत गटाचे (क्रिमिलिजर) तत्व लागू केले आहे. इतर मागास बहुजन

कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन, शासन शुध्दीपत्रक क्र. संकिर्ण-२०२३/ प्र.क्र.७६/मावक दि. ०९.०३.२०२३ मध्ये नमुद केल्यानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना वगळून उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवाराने अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास म्हणजेच दि. १०.१२.२०२३ रोजी वैध असलेले व अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेली अंतिम तारीख ज्या वित्तीय वर्षात येते त्या वित्तीय वर्षाचे म्हणजेच वित्तीय वर्ष २०२३-२०२४ चे महाराष्ट्र शासनाच्या सक्षम प्राधिकान्याने जारी केलेलेमहाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भरती 2023 best

 

नॉन क्रिमिलेअर (प्रगत गटात मोडत नसल्याचे) प्रमाणपत्र कागदपत्रे पडताळणीवेळी सादर करणे आवश्यक राहिल.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भरती 2023 best

५.१.५ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांनी शासन निर्णय क्र. राआघो-४०१९/प्र.क्र.३१/१६-अ दिनांक १२.०२.२०१९ सह शासन निर्णय क्र. राआधो-४०११/प्र.क्र.३१/ १६-अ दिनांक ३१.०५.२०२१ मध्ये विहीत केल्याप्रमाणे अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास म्हणजेच दि. १०.१२.२०२३ रोजी वैध असलेले महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र व महाराष्ट्र शासनाच्या सक्षम प्राधिका-यांनी जारी केलेले आर्थिक दृष्टया दुर्बल घटकात मोडत असल्याचे प्रमाणपत्र (वित्तीय वर्ष २०२३-२०२४ करीता वैध असलेले) कागदपत्रे पडताळणीवेळी सादर करणे आवश्यक राहिल.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भरती 2023 best

५.१.६ एकदा अर्जात दर्शविलेल्या जाती संबंधीचा विकल्प बदलता येणार नाही. खुल्या प्रवर्गातून अर्ज सादर करणाऱ्या

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भरती 2023 best

मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारास खुल्या प्रवर्गासाठीच ग्राह्य धरण्यात येईल.महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भरती 2023 best

५.२ समांतर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी खालील अटी व शर्थी असतीलमहाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भरती 2023 best

 

५.२.१ महिला आरक्षण महाराष्ट्र शासन निर्णय क्र. ८२/२००१/मसेआ-२०००/प्रक्र-४१५/का-२ दिनांक २५.०५.२००१ मधील तरतुदींनुसार महिलांसाठी ३० टक्के समांतर आरक्षण राहील,महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भरती 2023 best  शासन निर्णय, महिला व बालविकास विभाग, क्र. महिआ २०२३/प्र.क्र.१२३/कार्या-०२ दिनांक ०४.०५.२०२३ अन्वये विहित कार्यपद्धतीनुसार अराखीव (खुला प्रवर्ग) महिलांकरीता आरक्षित पदावरील निवडीसाठी अराखीव महिला (खुल्या प्रवर्गातील) तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांनी नॉन-

क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्पात आली आहे. तथापि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अराखीव (खुला प्रवर्ग) या संवर्गाच्या आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरीता अर्ज करणा-या महिला उमेदवार वगळून उर्वरीत अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरीता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीसाठी दावा करु इच्छिणा-या महिलांनी अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास म्हणजेच दि. १०.१२.२०२३ रोजी वैध असलेले व अर्ज साद करण्यासाठी विहित केलेली अंतिम तारीख ज्या वित्तीय वर्षात येते त्या वित्तीय वर्षाचे म्हणजेच वित्तीय वर्ष २०२३-२०२४ चे संबंधित मागास प्रवर्गासाठी इतर मागास व बहुजन कल्याणमहाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भरती 2023 best

विभाग यांचे शासन शुद्धिपत्रक क्र. संकीर्ण-२०२३/ प्र.क्र.७६/महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भरती 2023 best मावक दि. ०९.०३.२०२३ अन्वये व सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी विहित करण्यात आल्या प्रमाणे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र व दि. १०.१२.२०२३ रोजी वैध असलेले महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र हे कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहिल.महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भरती 2023 best

५.२.२ माजी सैनिक : शासन परिपत्रक क्र. आरटीए/१०७९/४८२/१६ अ दि. १६.०४.१९८१ मधील तरतुदीनुसार माजीमहाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भरती 2023 best

सैनिकांसाठी १५ टक्के समांतर आरक्षण राहील. सदर आरक्षणांतर्गत अर्ज करणा-या उमेदवारांनी जिल्हा सैनिक

कल्याण अधिकारी कार्यालय यांच्याकडे नाव नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. अशा अर्हताधारक ममहाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भरती 2023 best

सैनिकांनीच अर्ज करावेत. माजी सैनिकांना कार्यमुमहाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भरती 2023 best क्त प्रमाणपत्र (Discharge Certificate) हे काग

पड़ताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहिल. निवड झालेल्या माजी सैनिक उमेदवारांच्या कागदपत्रांचीमहाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भरती 2023 best

अधिका-यांकडून पडताळणी झाल्याशिवाय त्यांना नियुक्ती आदेश देण्यात येणार नाही, माजी सैनिकांच्या आमहाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भरती 2023 best

अंतर्गत निवडीकरीता शासन सामान्य प्रशासन विभाग निर्णय क्र. आरटीए-१०८२/ ३५०२/सीआर-१००/१६

दिनांक ०२.०९.१९८३ नुसार कार्यवाही करण्यात येईल.महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भरती 2023 best

५.२.३ प्रकल्पग्रस्त सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या शासन निर्णय के भूकंप-१००१/ प्र.क. २०७/

२००९/१६-ज  दिनांक २७०८२००८ प्रमाणमहाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भरती 2023 best

वयोमर्यादा:

४.१ दि.१०.१२.२०२३ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे व कमाल वय ३८ वर्षे असावे. वयोमर्यादेकरीता माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (एस. एस. सी.) प्रमाणपत्रावर नोंदविलेली / दर्शविलेली जन्मतारीख ग्राहय धरण्यात येईल.महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भरती 2023 best

४.२ शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व मागासवर्गीय व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील उमेदवारांना कमाल वयोमर्यादा ५ वर्षांनी शिथीलक्षम राहील.महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भरती 2023 best

४.३ माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ही त्यांचा सैनिकी सेवेचा कालावधी अधिक ०३ वर्षे इतका राहील.

४.४ प्राविण्य प्राप्त खेळाडूंसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे इतकी राहील.महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भरती 2023 best

४.५ दिव्यांग उमेदवारांकरीता सर्वसाधारण कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष इतकी राहील.

४.६ प्रकल्पग्रस्त उमेदवारांकरीता कमाल वयोमर्यादा सरसकट ४५ वर्ष राहील.महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भरती 2023 best

४.७ महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय क्रमांक सनिव २०२३/ प्र.क्र.१४/ कार्या-१२ दि.०३.०३.२०२३ मधील तरतुदीनुसार विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत ०२ वर्षे इतकी शिथिलता देण्यात येतआहे.महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भरती 2023 best 

४.८ महापारेषण कंपनीतील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा ५७ वर्षे राहील.महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भरती 2023 best

Join WhatsApp Group

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!