10 वी पास वर, महावितरण विद्युत सहायक भरती, तब्बल 5347 रिक्त जागा | Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024|10 वी पास वर, महावितरण विद्युत सहायक भरती, तब्बल 5347 रिक्त जागा

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti: नमस्कार मित्रांनो, महावितरण विभागात 10 वी आणि 12 वी पास वर बंपर भरती निघाली आहे. विद्युत सहायक पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, एकूण 5347 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. महावितरण द्वारे या Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 भरतीचे नाव – Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024

 पदाचे नाव – महावितरण विद्युत सहायक

एकूण रिक्त जागा – 5347

👨‍🎓 शैक्षणिक पात्रता – 10 वी, 12 वी पास &  ITI उत्तीर्ण

नोकरीची ठिकाण – संपुर्ण महाराष्ट्र

पगार –

Yearवेतन श्रेणी
1st YearRs.15,000/- प्रती महिना
2nd YearRs.16,000/- प्रती महिना
3rd YearRs. 17,000/- प्रती महिना

परीक्षा फी – Open: ₹250/- [मागासवर्ग: ₹125/-]

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

 वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे

 वयोमर्यादा सूट – मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षे सूट

 परीक्षा (Online): फेब्रुवारी/मार्च 2024

📆 फॉर्मची Last Date – 20 मार्च 2024

🌐 ऑनलाईन अर्जApply Online
🖥️ जाहिरात PDFDownload

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!