Mahavitran मध्ये निघाली भरती

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Mahavitran hingoli मध्ये निघाली भरती महाराष्ट्र राज्य वीज वितरण लिमिटेड हिंगोली मध्ये निघाली विविध पदांची भरती ITI झालेल्यांना मोठी संधी

महाराष्ट्र राज्य वीज वितरण मध्ये हिंगोली विभागा अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे एकूण ही भरती ही 80 जागांसाठी होणार आहे जी मुलं शिक्षणासाठी पात्र असतील आणि ज्यांची फॉर्म भरायची इच्छा असेल त्यांनी आपला फॉर्म आजच भरुन घ्या .खालील जाहिरातीमध्ये आपण पात्रता ,वयोमर्यादा, शेवटची तारीख, सविस्तर माहिती ,अधिकृत जीआर हे सर्व दिलेले आहे तरी जाऊन चेक करावे.

 

  • एकूण पदे – 80
  • पदांची नावे आणि शिक्षणं
  • 1)वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) – मान्यताप्राप्त विद्यापीठातून / बोर्डातून इयत्ता 10 वी पास आणि वीजतंत्री ट्रेडमधून ITI उत्तीर्ण
  • 2) तारतंत्री (वायरमन ) / लाइनमन- मान्यताप्राप्त विद्यापीठातून / बोर्डातून इयत्ता 10 वी पास आणि तारतंत्री ट्रेडमधून ITI उत्तीर्ण

अर्जाची पद्धत – ऑनलाईन किंवा ऑफलाइन

 अर्ज फी – नाही

     वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट ; OBC : 03 वर्षे सूट )

अर्ज पाठवण्याचा पत्ता : विद्युत भवन, मंडळ कार्यालय, हिंगोली (दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाईन अर्जाची प्रत तसेच कागतपत्रांची झेरॉक्स प्रत्यक्ष हजार राहून सादर करणे आवश्यक आहे)

ठिकाण : हिंगोली (महाराष्ट्र)

अर्ज सुरु होण्याची तारीख : 28 डिसेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जानेवारी 2024

जाहिरात PDF पहा – क्लिक करा

ऑनलाइन अर्ज – क्लिक करा

अधिकृत वेबसाइट- क्लिक करा

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!