Malegaon Mahanagarpalika Bharti 2024 | मालेगाव महानगरपालिका भरती 2023 | Formwalaa.Com

By formwalaa.com

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Malegaon Mahanagarpalika Bharti 2024 | मालेगाव महानगरपालिका भरती 2023 | Formwalaa.Com

Malegaon Mahanagarpalika Bharti 2024:- मालेगाव महानगरपालिका [Malegaon Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या 98 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 08 जानेवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 98 जागा

भरती विभाग:-

 • मालेगाव महानगरपालिका

Malegaon Mahanagar Palika Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
1वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) / Medical Officer (Full Time)36
2स्टाफ नर्स (महिला) / Staff Nurse (Female)28
3स्टाफ नर्स (पुरुष) / Staff Nurse (Male)04
4एमपीडब्ल्यू (पुरुष) / MPW (Male)30

Eligibility Criteria For Malegaon Mahanagar Palika 2024

शैक्षणिक पात्रता:-

 1.  वैद्यकीय अधिकारी:– एमबीबीएस
 2. स्टाफ नर्स (महिला)Staff Nurse (Female):-जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग (महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी)
 3. स्टाफ नर्स (पुरुष) / Staff Nurse (Male):- जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग (महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी)
 4. एमपीडब्ल्यू (पुरुष)MPW (Male) :- विज्ञान मध्ये 12 वी परीक्षा उत्तीर्ण + पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण कोर्स किंवा स्वच्छताविषयक इन्स्पेक्टर अभ्यासक्रम

वयाची अट : 

 • 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागास प्रवर्ग/NHM कर्मचारी – 05 वर्षे सूट]

शुल्क : 

 • 150/- रुपये [राखीव प्रवर्ग – 100/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) :

 • 8,000/- रुपये ते 60,000/- रुपये.

निवड प्रक्रिया:-

 • संगणक आधारित चाचणी.
नोकरी ठिकाण : 
 • मालेगाव, नाशिक (महाराष्ट्र)

अर्ज कोण करू शकतो:-

 • पुरुष /महिला

मुलाखतीचा प्रकार :-

 • Offline Interview
अर्ज पाठविण्याचा पत्ता : 
 • आरोग्य विभाग, जुने सभागृह, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव.

Malegaon Mahanagar Palika Recruitment Important Dates: –

अर्ज सुरु होण्याची तारीख :-

 • 30/12/2023 At 11:05:15 AM

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-

 • 08 जानेवारी 2024

Malegaon Mahanagarpalika Bharti 2024  Important Links: -👇👇👇

जाहिरात (Notification) :

How to Apply For Malegaon Mahanagarpalika Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
 • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 08 जानेवारी 2024 आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.arogya.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!