Mangaldeep society Bharti 2023 : मंगलदीप मल्टी स्टेट अर्बन सोसायटी अहमदमगर येथे रिक्त पदांची भारती : लवकर अर्ज करा

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Mangaldeep society Bharti 2023

Mangaldeep society Bharti 2023-:   नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर बँकेत काम करायचे इच्छा असेल आणि तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. मंगलदीप मल्टीस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी अहमदनगर अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहे.

खालील पदांच्या एकूण 22 पदांसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांना भरती करून घेण्यात येणार आहे ही भरती थेट मुलाखतीद्वारे होणार असल्यामुळे कोणतीही परीक्षा देण्याची गरज लागणार नाही उमेदवारांना थेट मुलाखत देऊन ही भरती करून घेणार आहे.

एकूण 22 जागांसाठी ही भरती होणार आहे त्यातील पदे म्हणजे एच आर अधिकारी शाखा व्यवस्थापक उपशाखा व्यवस्थापक लोकपाल लिपिक शिपाई या पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे ही भरती करून घेण्यात येणार आहे तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी थेट मुलाखत द्यायची आहे.

या भरतीसाठी कोणताही ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करण्याची गरज नाही. उमेदवारांनी थेट आपला बायोडाटा घेऊन खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन थेट मुलाखत द्यायची आहे.

वरील पदांसाठी पात्रता म्हणजे H.R अधिकारी या पदासाठी एमबीए किंवा एम कॉम पूर्ण केलेले असावे.

शाखा व्यवस्थापक या पदासाठी B.COM /M.COM किंवाGDC&A पदवी पूर्ण केली असावी.

उपशाखा व्यवस्थापकासाठी B.COM/M.COM किंवाGDC&A पदवी पूर्ण केली असावी.

लिपिक या पदासाठी बी कॉम किंवा बीए ही पदवी पूर्ण केली असावी.

शिपाई या पदासाठी तुमची दहावी किंवा बारावी पूर्ण झाले असल्यास तुम्ही अर्ज करू शकता.

उमेदवारांनी मुलाखतीला जाताना खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच उमेदवारांनी मुलाखत देण्यासाठी जायचे आहे.

Mangaldeep society Bharti 2023 Important Links

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

 

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद !

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!