Mazagaon dock Bharti 2024 | माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 200 जागांसाठी भरती |Formwalaa.com

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Mazagaon dock Bharti 2024 Details

Mazagaon dock Bharti 2024:- शिप बिल्डर तर्फे diloma ते पदवीधर पदांसाठी भरती निघालेली आहे आत्ताच apply करा माझगाव डॉक येथे दोनशे पदांची डिप्लोमा ते पदवीधर पदांसाठी भरती निघालेली आहे
इच्छुक उमेदवारांनी आत्ताच जाऊन आपला अर्ज भरून घ्यावा अर्जाची सर्व माहिती सर्व लिंक खाली दिलेल्या जाहिरातीत आहेत
एकूण पदे : 200
पदांचे नाव :
पदवीधर अप्रेंटिस  170 पदे
डिप्लोमा अप्रेंटिस  30 पदे

Mazagaon dock Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

1)पदवीधर अप्रेंटिस : संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी / B. Com / B. Sc. / BBA / BSW / इव्हेंट मॅनेजमेंट पदवी
2)डिप्लोमा अप्रेंटिस  संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी
वयोमर्यादा – 18 ते 28 वर्षे
(SC / ST : 05 , OBC : 03 वर्षे सवलत )
अर्ज पद्धत : ऑनलाइन
अर्ज फी : फी नाही
नोकरीस्थान : मुंबई
शेवटची तारीख : 11 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट : Click Here 
जाहिरात PDF  – Click Here
अर्ज करण्याची लिंक – click here

Other Posts

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!