MGNREGA Vacancy 2024 | हमी योजनेअंतर्गत भरती

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

MGNREGA Vacancy 2024 | हमी योजनेअंतर्गत भरती

MGNREGA Vacancy 2024महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत दहावी पास वर भरती

पालघर येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत शंभर जागांची दहावी पास वरती भरती निघालेली आहे तरी इच्छुक उमेदवारांनी त्या भरतीसाठी आत्ताच जाऊन आपला फॉर्म सबमिट करावा फॉर्म भरण्याची पद्धती ऑफलाईन आहे अर्जाची लिंक अर्जाची सर्व माहिती खाली दिलेली आहे.

एकूण जागा: 100 जागा

पदाचे नाव:साधण व्यक्ती

शैक्षणिक पात्रता: 10th पास

वयाची अट: 18 ते 50 वर्षे

नोकरी ठिकाण: पालघर

अर्जाची: -फी नाही

अर्ज पाठवायचा पत्ता: :रूम. नं 111 पहिला मजला, रोहयो शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर

अर्जाची शेवटची तारीख: 22 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट:येथे क्लिक करा

एप्लीकेशन फॉर्म ( जाहिरात):आत्ताच फॉर्म भरून घ्या

 

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!