MPSC Bharti 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 129 जागांसाठी मेगा भरती: लवकर अर्ज करा

By formwalaa.com

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

MPSC Bharti 2023 Job Description

MPSC Bharti 2023 -: मित्रांनो तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या अंतर्गत 129 पदांसाठी भरती करण्यात येत आहे तरी यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जानेवारी 2024 पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

आज आपण या भरतीसाठी अर्ज कसा करायचा तसेच अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात व अर्ज करण्यासाठी काय पात्रता लागते हे सविस्तर पाहणार आहोत.

MPSC Bharti 2023 Post Details

पदाचे नाव-: प्राचार्य /उपप्राचार्य, महाराष्ट्र शिक्षण सेवा

या पदासाठी एकूण जागा-: 123

या पदासाठी पात्रता-: बी.इ/बी टेक. व सोबत सात वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे

या पदासाठी वयोमर्यादा-: 18 ते 42 वर्ष इतकी आहे

MPSC Bharti 2023 Post Details

पदाचे नाव -: उपसंचालक, महाराष्ट्र शिक्षण सेवा

या पदासाठी एकूण जागा-: 06

या पदासाठी पात्रता-: बी टेक व सोबत दहा वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे

या पदासाठी वयोमर्यादा-: 45 वर्षापर्यंत आहे.

या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र राहील.

अशा पद्धतीने करा अर्ज-: 

या भरती करता अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावे लागेल.

🌐अधिकृत संकेतस्थळ-: https//mpsconline.gov.in/candidate या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे

या भरतीचे अर्ज वरील संकेतस्थळावरूनच स्वीकारले जातील याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याचा दिनांक 9 जानेवारी 2024 हा आहे. नऊ जानेवारी नंतर अर्ज केल्यास तो अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे.

वरील भरतीसाठी अर्ज करताना कृपया पात्र उमेदवारांनी भरतीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

त्यामुळे जाहिरात पूर्ण वाचून नंतरच या भरतीसाठी अर्ज करायचा आहे.

अधिक माहितीसाठी www.mpsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन या भरतीची माहिती चांगल्या पद्धतीने मिळवू शकता.

परीक्षा फीखुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]

MPSC Bharti 2023 Important Links

अधिकृत जाहिरातइथे क्लिक करा 
अधिकृत संकेतस्थळइथे क्लिक करा 
WhatsApp ग्रुप जॉइन कराइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप जॉइन कराइथे क्लिक करा

 

MPSC Bharti 2023 Support/ Help Line Number

 Contact:- 7303821822 / 18001234275

Email Id :- support-online@mpsc.gov.in

 

 

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!