महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती 2024 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात नोकरीसाठी उमेदवारांना संधी|MSF-bharti-2024

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती 2024 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात नोकरी करण्यासाठी उमेदवारांना मोठी संधी | MSF-bharti-2024

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती 2024

MSSC Bharti 2024: MSSC मुंबई (महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई) यांनी नवीन उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध केली आहे. त्यातील विवीध पदे पुढिलप्रमाणे “Jt. संचालक, सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी, सेवानिवृत्त एसीपी, निवृत्त पोलीस निरीक्षक”. पदे भरण्यासाठी एकूण 17 रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या नमूद पत्त्याद्वारे ऑफलाइन अर्ज करू शकतात. ऑफलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2024 आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती 2024

पदाची नावे (post name) – सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी, सेवानिवृत्त ACP,सह संचालक ,सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक

पद संख्या – 17 रिक्त पदे

शैक्षणिक पात्रता (education qualification) – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)नोकरी

नोकरी ठिकाण – मुंबई

वयोमर्यादा (Age limit) – 61 वर्षे

अर्ज करण्याची पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – १, ३२ मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – ४०० ००५.

निवड प्रक्रिया – मुलाखती

मुलाखतीचे ठिकाण (location) – पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – १, ३२ मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – ४०० ००५

अधिकृत वेबसाईट – https://mssc.co.in/

Maharashtra State Security Corporation(MSSC) Mumbai Vacancy 2024

पदाचे नाव व पद संख्या

● सह संचालक : 01

● सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी : 01

● सेवानिवृत्त ACP : 05

● सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक : 10

Education Qualification For MSSC Bharti 2024

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता

● सह संचालक : मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण.
● सुरक्षा पर्यवेक्षकीय : अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण.
● सेवानिवृत्त ACPमान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण.
●सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक :मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण.

वेतन श्रेणी Salary Details For MSSC Mumbai Bharti 2024

पदाचे नाववम व वेतन श्रेणी

● सह संचालकरू : ५०,०००/-
●सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी : ५०,०००/-
●सेवानिवृत्त ACP : ५०,०००/-
●सेवानिवृत्त पोलीस निरिक्षकर : ४५,०००/-

 PDF जाहिरात
Maharashtra State Security Corporation Bharti 2024
 अधिकृत जाहिरातCLICK HERE

 

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!