Mumbai police bharti 2023 best

By formwalaa.com

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Mumbai police bharti 2023 best .

मुंबई पोलीस मध्ये रिक्त पदांवर नवीन भरती जाहीर ! वेतन – 23,000 रूपये.

Mumbai police bharti 2023 best

विधी अधिकारी यांची पदे भरण्यासाठी सेवा, सेवा करारातील मासिक देय रक्कम, सेवा करार कालावधी, वयोमर्यादा, अनुभव, शैक्षणिक अर्हता, अटी व शर्ती, कर्तव्ये व जबाबदाऱ्या, जाहिरात व अर्जाचा विहित नमुना www.mumbaipolice.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी त्यांचे पूर्ण भरलेले अर्ज, आवश्यक कागदपत्रांसह दिनांक १०.११.२०२३ पर्यंत येथे सादर करावेत. लिफाफ्यावर विधी अधिकारी पदाचा स्पष्ट उल्लेख करावा.WhatsApp Group


पोलीस आयुक्त, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विधी अधिकारीयांची खालील पदे कंत्राटी पध्दतीने नियुक्तीसाठी विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.


शिक्षण पात्रता :- पदवीधर


अर्ज करण्याची पद्धत :-  offline


अर्ज पाठवण्यासाठी चा पत्ता :-

पोलीस आयुक्त, मुंबई, डी. एन. रोड, क्रॉफर्ड मार्केटसमोर, मुंबई ४०० ००१


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 13  नोव्हेंबर 2023


पगार :- 23, 000.


वयोमर्यादा :- 60 वर्षापर्यंत.


रिक्त पदे :- 30


अर्ज येथून डाउनलोड करा :- येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी येथे  :- क्लिक करा

करारातील मासिक देय रक्क

विधी अधिकारी वा पदाकरिता करारातील मासिक देय खकम रु.२०,००० + दुरध्वनी व प्रवास खर्चाकरिता रु.३,०००/- असे एकूण रू.२३,०००/- दरमहा देय राहील. (उपरिनिर्दिष्ट मर्यादिपेक्षा) इतर कोणतेही भत्ते अनुज्ञेय होणार नाहीत.

– शैक्षणिक अर्हता व वयोमर्यादा अनुभव :-

 

(१) शैक्षणिक अर्हता : उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल. तो सनदधारक असेल.

 

२) अनुभव:- विधी अधिकारी या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक राहील.Mumbai police bharti 2023 best

 

३) उमेदवार गुन्हेगारी विषयक मालमत्ता विषयक, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ. बाबतीत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल.

 

४) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल,

 

५) वयोमर्यादा :- विधी अधिकारी या पदासाठी उमेदवाराचे वय दि. ३१.१०.२०१३ रोजी ६० वर्षापेक्षा जास्त नसेल,Mumbai police bharti 2023 best

अटी व शर्ती :-

 

१) विधी अधिकारी या संवर्गातील पदे मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष हक्क याचिका

 

क्र. (सिव्हिल) १२००८ – १९००९ / २०१२ मध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक १२/०७/२०१६

 

रोजी दिलेल्या अंतिम निर्णयानुसार सदर पदाची नेमणूक ही पूर्णतः कंत्राटी पध्दतीने उमेदवाराला शासकीय अधिकारी / कर्मचारी म्हणून गणले जाणार नाही. 4/6Mumbai police bharti 2023 best

 

२) उमेदवाराची निवड लेखी परिक्षा व मुलाखतीद्वारे करण्यात येईल. लेखी परिक्षा व मुलाखतीचा दिनांक उमेदवारांना नंतर कळविण्यात येईल..Mumbai police bharti 2023 best

३) सदर नेमणुका या करार पध्दतीने प्रथमतः ११ महिन्यांसाठी करण्यात येतील ११ महिन्यांनंतर आवश्यक असल्यास करारनाम्याची मुदत वेळोवेळी (जास्तीत जास्त ३ वेळा ११ महिन्यांकरिता) वाढविता येईल. ३ वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही अशा उमेदवाराची पुनःश्च नियुक्ती करणे आवश्यक आहे असे सक्षम प्राधिकाऱ्याचे मत झाल्यास त्या उमेदवारास पुनःश्च निवड प्रक्रियेला सामोरे जावे लागेल,

 

(४) निवड केलेला उमेदवार ११ महिन्यांच्या कराराच्या कालावधीत वकिली व्यवसायाशी संबंधित कोणत्याही प्रकारचे खाजगी काम/व्यवसाय नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या लेखी परवानगी शिवाय करू शकणार नाही. जर नियुक्ती प्राधिकाऱ्याने सदर बाबतची परवानगी नाकारली असेल आणि परवानगीMumbai police bharti 2023 best नाकारल्यावरही उमेदवाराने खाजगी व्यवसाय सुरु ठेवला असेल व तसे करण्याने शासनाच्या कामात व्यत्यय किंवा आर्थिक नुकसान होत असेल तर अशा उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्यात येईल, अशा उमेदवारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.Mumbai police bharti 2023 best

 

५) लेखी परिक्षा व मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यासाठी उमेदवाराला कोणताही प्रवासखर्च देण्या

६) Mumbai police bharti 2023 bestजी व्यक्ती शासकीय सेवेत असताना प्रत्यक्षपणे विधीविषयक कामकाज हाताळत होती आणि ज्या व्यक्तीस गुन्हेगारी, प्रशासकीय व सेवाविषयक तसेच मालमत्ता कायद्यांविषयक सखोल ज्ञान असेल त्याचप्रमाणे मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्याMumbai police bharti 2023 best आदेशानुसार प्रस्थापित समकालीन कायद्याचे ज्ञा असेल अशा व्यक्तीची शासकीय सेवा ही केवळ अनुभवासाठी ग्राहय धरण्यात येईल, सदर व्यक्तीस नियुक्तीबाबतच्या अन्य अटी लागू राहतील. शासकीय सेवेत कार्यरत व्यक्ती निवडीस अपात्र असेल.

लक्षवेध पोलीर आयुक्त, प्रशासन, मुंबई) या पत्त्यावर पोहचेल याची दक्षता घ्यावी. दि. १०.११.२०२३ नंतर कार्यालयास वैयक्तिक अथवा टपालाद्वारे प्राप्त ह्यालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.

कर्तव्ये व जबाबदान्या :-

 

विधी अधिकारी या पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या हवा खालीलप्रमाणे राहतील.

 

१) कार्यालयाकडे प्राप्त होणाऱ्या सर्व प्रकारच्या कायदेविषयक बाबीबाबत / न्यायालयीन प्रकरणी सल्ला देणे व न्यायालयीन प्रकरणे हाताळणे, तसेच पोलीस प्रशिक्षण संस्थामध्ये पोलीसांना कायदेविषयक प्रशिक्षण देणे.

 

२) Mumbai police bharti 2023 bestसेवाविषयक / प्रशासकीय बाबी / विभागीय चौकशी तथा समकालीन कायद्याची प्रस्थापित स्थिती याबाबत सर्व प्रकरणी सल्ला देणे व ती प्रकरणे हाताळणे.

 

३) प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे तत्परतेने निकाली काढण्यासाठी सरकारी वकिलाकडे पाठपुरावा करणे, जेथे शासन प्रतिवादी आहे अशा प्रकरणी सादर करावयाची प्रतिज्ञापत्र संबंधित अधिकाऱ्यांच्या मदतीने तयार करणे.

 

(४) शपथपत्राचा मसुदा तयार करणे व त्यास सक्षम प्राधिकान्याची मान्यता घेऊन न्यायालयात विहित मुदतीत सादर होईल हे पाहणे.

 

५) जेथे शासनाच्या विरोधात न्यायालयाने निकाल दिलेला आहे अशा प्रकरणामध्ये न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करून तदनुषंगाने अपील दाखल करण्याच्या संदर्भात उचित कार्यवाही करणे.

 

६) अपील करणे योग्य असल्यास व तसा निर्णय झाल्यास अपीलाचा मसुदा तयार करून तो संबंधित सरकारी वकिलाकडे पाठविणे व अपिलाचा अंतिम निर्णय लागेपर्यंत पाठपुरावा करणे.

 

७) Mumbai police bharti 2023 bestविधीविषयक कामकाजाबाबत वेळोवेळी नेमून दिलेले कार्य विहीत मुदतीत पार पाडणे.

WhatsApp Group

८) पोलीस स्टेशनमध्ये प्रथम खबरी अहवाल दाखल करण्यास योग्य ती मदत करणे.

­अटी व शर्ती :-

 

१) Mumbai police bharti 2023 bestविधी अधिकारी या संवर्गातील पदे मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष हक्क याचिका क्र. (सिव्हिल) १९००८ – १९००९ / २०१२ मध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक १२/०७/२०१६ रोजी दिलेल्या अंतिम निर्णयानुसार सदर पदाची नेमणूक ही पूर्णतः कंत्राटी पध्दतीने असेल. उमेदवाराला शासकीय अधिकारी / कर्मचारी म्हणून गणले जाणार नाही.

 

२) उमेदवाराची निवड लेखी परिक्षा व मुलाखतीद्वारे करण्यात येईल. लेखी परिक्षा व मुलाखतीचा दिनांक उमेदवारांना नंतर कळविण्यात येईल.

 

३) सदर नेमणुका या करार पध्दतीने प्रथमतः ११ महिन्यांसाठी करण्यात येतील ११ महिन्यांनंतर आवश्यक असल्यास करारनाम्याची मुदत वेळोवेळी (जास्तीत जास्त ३ वेळा ११ महिन्यांकरिता) वाढविता येईल. ३ वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही अशा उमेदवाराची पुन:श्च नियुक्ती करणे आवश्यक आहे असे सक्षम प्राधिकान्याचे मत झाल्यास त्या उमेदवारास पुनःश्च निवड प्रक्रियेला सामोरे जावे लागेल,

 

४) निवड केलेला उमेदवार ११ महिन्यांच्या कराराच्या कालावधीत वकिली व्यवसायाशी संबंधित कोणत्याही प्रकारचे खाजगी काम/व्यवसाय नियुक्ती प्राधिकान्याच्या लेखी परवानगी शिवाय करू ‘शकणार नाही. जर नियुक्ती प्राधिकाऱ्याने सदर बाबतची परवानगी नाकारली असेल आणि परवानगी नाकारल्यावरही उमेदवाराने खाजगी व्यवसाय सुरु ठेवला असेल व तसे करण्याने शासनाच्या कामात व्यत्यय किंवा आर्थिक नुकसान होत असेल तर अशा उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्यात येईल. अशा उमेदवारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

 

५) लेखी परिक्षा व मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यासाठी उमेदवाराला कोणताही प्रवासखर्च देण्या

 

६) Mumbai police bharti 2023 bestनियुक्त केलेल्या उमेदवारास या कार्यालयामार्फत देण्यात येणारा करारनामा (Agreement)) भरणे अनिवार्य राहील.

 

(७) करार पध्दतीने नेमणूक करण्यात येणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना एकत्रित वेतन आणि अनुज्ञेय दूरध्वनी व प्रवास खर्चाव्यतिरिक्त (उपरिनिर्दिष्ट मर्यादेपेक्षा इतर कोणतेही भत्ते अनुज्ञेय होणार नाहीत.

 

८) उमेदवारांनी वर विहित केलेल्या शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा व अनुभव या अटी दिनांक ३१.१०.२०२३ पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. स्वाक्षरी नसलेले तसेच प्रमाणपत्राच्या प्रती साक्षांकित नसलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. अर्जासोबत स्वतःच्या निवासस्थानाचा संपूर्ण पत्ता नमूद केलेले दोन लिफाफे जोडावेत.

 

२) अर्जासोबत २.५ से.मी. x 2.५ से.मी. आकाराचे सध्याचे काढलेले २ रंगीत फोटो जोडावेत.

 

(१०) Mumbai police bharti 2023 bestउपरोक्त पदामध्ये वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे.

 

(१उमेदवारांनी प्रत्येक आठवडयात किमान ३० तास काम करने आवश्यक आहे.

 

१२)Mumbai police bharti 2023 bestअपूर्ण माहिती भरलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

Join WhatsApp Group

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!