Nanded Police Patil Bharti 2024 | नांदेड पोलीस पाटील भरती | Formwalaa.com

By formwalaa.com

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Nanded Police Patil Bharti 2024

Nanded Police Patil Bharti 2024 :-दहावी पास उमेदवारांना आनंदाची बातमी आहे पोलीस पाटील पदांची भरती निघालेली आहे नांदेड जिल्ह्यात 745 जागा आहेत त्याची अधिकृत सूचना जारी झाली आहे

एकूण जागा 745
पद- पोलीस पाटील
शैक्षणिक पात्रता 1) दहावी पास 2) स्थानिक रहिवासीवयोमर्यादा 25 वर्षे ते 45 वर्षे
प्रवेश फी- खुला प्रवर्ग 800 रुपये मागासवर्गीय 700 रुपये
ठिकाण नांदेड जिल्हा
परीक्षेची तारीख 14 जानेवारी 2024

Important Dates: –

अर्ज करायचा पद्धत:-  online
शेवटची तारीख:-  8 जानेवारी 2024

Important Links: -👇👇👇

जाहिरात डाउनलोड करा : नांदेड पोलीस पाटील भरती
अर्ज भरण्याची लिंक -, येथे क्लिक करा

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!