Nandurbar District Court Bharti 2023 | नंदुरबार जिल्हा न्यायालय भरती २०२३ | Nandurbar Jilha Nyalay Bharti 2023 | Nandurbar District Court Recruitment 2023 |

By formwalaa.com

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Nandurbar district court bharti 2023 post details:-

Nandurbar District Court Bharti 2023:- नंदुरबार जिल्हा न्यायालयाने स्टेनोग्राफर (ग्रेड-3), ज्युनियर क्लार्क आणि पेअन/ हमाल या पदांसाठी भरती प्रक्रियेची घोषणा केली आहे. या भरतीसाठी एकूण 108 रिक्त पद आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया 4 डिसेंबर 2023 पासून सुरू होईल आणि 18 डिसेंबर 2023 पर्यंत चालू राहील.

Nandurbar district court bharti 2023 post details

भरती विभाग:-

 • District court

ऐकूण पदाची भरती:

 • 108 जागा

District court Nandurbar bharti 2023 education qualification

 •  peon 
  • उमेदवाराने किमान सातवीची परीक्षा उत्तीर्ण आणि चांगली शरीरयष्टी असणे आवश्यक आहे.
 • Junior clerk
  • कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आणि संगणक प्रवीणता प्रमाणपत्रासह मराठी टायपिंगमध्ये ४० आणि मराठी टायपिंगमध्ये ३० डब्ल्यू.पी.एम.
 • Stenographer
  • जिल्हा न्यायालयातील  शैक्षणिक पात्रता – कोणत्याही पदवी व १०० वा.मी.इंग्लिश शॉर्टहँड व इंग्लिश टायपिंग ४० व ८० वा.पी.एम.मराठी शॉर्टहँड व ३० वा.प.मी.डी मराठी टायपिंग. संगणक प्रवीणता प्रमाणपत्रासह.

वयोमर्यादा:-

 • १८ ते ३८ वर्षे
 • मागासवर्गीय वर्ग: १८ – ४३ वर्षे

मासिक वेतन:-

 • शिपाई/हमाल वेतन – एस-1 वेतनश्रेणी – 15000-47600/- रुपये प्रति महिना
 • कनिष्ठ लिपिक वेतन – एस-6 वेतनश्रेणी – 19900-63200/- रुपये प्रति महिना
 • स्टेनोग्राफर (ग्रेड 3) वेतन – एस-14 वेतनश्रेणी – 38600-122800/- रुपये प्रति महिना

अर्ज शुल्क/फीस:-

 • सर्वसाधारण :- 1,000 Rs/-
 • अनुसुचित जाती /जमाती:- 900 Rs/-

Important Links: –👇👇👇

Official – जाहिरात👉

येथे क्लिक करा

Online अर्ज📰

येथे क्लिक करा

Official Website🌐

येथे क्लिक करा

Telegram Group Link🔗

येथे क्लिक करा

WhatsApp Group📲

येथे क्लिक करा

 

निवड प्रक्रिया:-

 • संगणक आधारित चाचणी.

नौकरीचे ठिकाण :-

 • Nandurbar

अर्ज कोण करू शकतो:-

 • पुरुष /महिला

मुलाखतीचा प्रकार :-

 • Online

मुलाखतीचे ठिकाण:-

 • नंदुरबार जिल्हा न्यायालय

Important Dates: –

अर्ज सुरु होण्याची तारीख :-

 • 04/12/2023 At 11:05:15 AM

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-

 • 18/12/2023 Till 06:00:00 PM

नागरीक्तत्व:-

 • भारतीय
 •  

👉अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा👈

💻📲Join with Us for Latest Job Updates👇👇👇

🌐हि माहिती तुमच्या जवळच्या मित्र/मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका😊.

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!