NHM भरती 2024

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

NHM अंतर्गत पुणे येथे विविध पदांची भरती

NHM भरती पुणे – राष्ट्रीय आरोग्य अभियान खाली पुणे ते विविध पदांची भरती करण्यात येत आहे त्याचे अधिकृत सूचना जारी केली आहे त्यानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 राहील

एकूण जागा 364

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) वैद्यकीय अधिकारी 120 जागा
शैक्षणिक पात्रता : MBBS

2) स्टाफ नर्स 124 जागा शैक्षणिक पात्रता : GNM किंवा B.Sc (नर्सिंग)

3) बहुउद्देशीय आरोग्य सेवक 120 जागा
शैक्षणिक पात्रता : (i) 12 (विज्ञान) उत्तीर्ण (ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स

खुला प्रवर्ग फी 300 रुपये

नोकरी ठिकाण– पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

जाहिरातयेथे क्लिक करा

ऑनलाइनअर्ज आताच अप्लाय करा

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!