NHM Jalna recruitment: राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना येथे नौकरीची उत्तम संधी.

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

NHM Jalna recruitment Bharti 2024: राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना येथे विविध नोकरीच्या पदांसाठी व जागांसाठी साठी भरतीची जाहीरात जाहीर करत आहे. जालना जिप मधे 02 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. पात्र असलेले उमेदवार हे ऑफलाइन अर्ज करू शकतात .याची नोंद घ्यावी. अर्ज प्रक्रिया ही ऑफलाइन(Offline) आहे. ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख ही 09 फेब्रुवारी 2024 आहे. विविध पदांसाठी आवश्यक गरजेची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा शुल्क आणि नोकरीचे स्थान व संपुर्ण माहिती खाली दिले आहे तरी ही माहिती समजुन घ्यावे. इच्छुकांनी अर्ज करण्यापूर्वी पुर्न जाहिरात, अधिकृत पिडीयफ (PDF) काळजीपूर्वक वाचायचे. जाहिरातीची मूळ पीडीएफ आणि अधिक्तर वेबसाइट लिंक खाली दिलेली आहे.

पदाची संपुर्ण माहिती खालील प्रमाणे आहे

  1. पदाचे नाव : सुविधा व्यवस्थापक ई – एचएमआयएस अंमलबजावणी अभियंत
  2. रिक्त जागा(number of vacancy) : 02
  3. अर्ज मोड(form type): ऑफलाइन(offline)
  4. अर्ज फी(form fee) : रु. 150/- (SC/ST : रु. 100/-)
  5. वेतनमान(salary) : रु. २५,०००/-
  6. पत्ता ( address) : ई – एचएमआयएस कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद, जालना जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा. संगीत स्केलची पाचवी नोंद. जालना
  7. नोकरी ठिकाण (Job location) : जालना (महाराष्ट्र)
  8. अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख (last date) : ०९ फेब्रुवारी २०२४

शैक्षणिक पात्रता:

पदाचे नावपद संख्या
सुविधा व्यवस्थापक (Facility Manager)02
शैक्षणिक पात्रता-(Facility Manager)मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून MCA / B. E. / B. Tech. किंवा समतुल्य + एक वर्ष अनुभव

अर्जकरण्यासाठीउमेदवारांनी खालील मुद्दे वाचावे.

१) अर्ज हा ऑफलाइन प्रकारे करायचा आहे.

२) अर्जासोबत सर्व आवश्यक प्रमाणपत्रे व कागदपत्रे जोडुन घ्यावी.

३) कोणत्याही इच्छुकाने अपूर्ण आणि खोटी चुकीची माहिती दिल्यास त्या उमेदवाराची अपात्रता मानली जाईल.

४) अर्जकरण्या आधी कृपया सर्व दिलेली अधिकृत कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा व समजुन घ्यावे.

५) अधिकृत वेबसाइटवर नमूद केल्यानुसार अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख ही ०९ फेब्रुवारी २०२४ आहे

६) खाली दिलेली पीडीएफ नोटीफिकेशन लिंक अधिकृत आहे, कृपया अर्ज करण्यापूर्वी पहा व समजुन घ्यावे.

७) अधिक माहितीसाठी अधिक्रत वेबसाइटला भेट द्या व माहिती जाणून घ्या, लिंक खाली दिल्या आहेत.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी व सरकारी आणि खाजगी नोकर्याची माहिती मिळवण्यासाठी व उर्वरित सविस्तर माहितीसाठी आमच्या अधिक्रत वेबसाईट वर जाऊन माहिती घ्यावी व नवीन उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही मदत करावी आणि तुमच्या मित्रांना शेअर करा अधिक्रत वेबसाईट खाली खालीलप्रमाणे Formwalaa.com वर क्लिक करा व watsapp group join करा.

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!