NHM Raigad Bharti 2023 | 12 वी पास, B.com आणि मेडिकल पदवीधारक उमेदवारांना NHM रायगड अंतर्गत नोकरीची संधी |

By formwalaa.com

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

NHM Raigad Bharti 2023:- रायगड | राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (NHM Raigad Bharti 2023) केली जाणार आहे. या भरती अंतर्गत 12 वी पास, बी.कॉम आणि मेडिकल पदवीधर (शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे, सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात अवश्य पाहा) उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.

NHM Raigad Bharti 2023

ऐकूण पदाची भरती:

  1. रुग्णालय व्यवस्थापक
  2. जिल्हा गुणवत्ता हमी समन्वयक
  3. आयुष सल्लागार
  4. जिल्हा महामारी तज्ज्ञ
  5. जिल्हा कार्यक्रम समन्वयक
  6. ब्लॉक अकाउंटंट
  7.  सांख्यिकी तपासनीस
  8. प्रयोगशाळा तंत्रज्ञ

भरती विभाग:-

  • आरोग्य विभाग (Government Job)

शैक्षणिक पात्रता:-

वयोमर्यादा:-

  • १८ ते ३८ वर्षे

मासिक वेतन:-

NHM Raigad Bharti 2023 Important Links: –

Official – जाहिरात👉येथे क्लिक करा
Online/Offline अर्ज📰येथे क्लिक करा
Official Website🌐येथे क्लिक करा
Telegram Group Link🔗येथे क्लिक करा
WhatsApp Group📲येथे क्लिक करा

 

निवड प्रक्रिया:-

  • Offline Interview

नौकरीचे ठिकाण :-

  • राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय (जिल्हा आरोग्य अधिकारीस्तर), दुसरा मजला, जिल्हा रुग्णालय अलिबाग, पिन कोड – 402201

नौकरीचे ठिकाण :-

अर्ज कोण करू शकतो:-

  • पुरुष /महिला

मुलाखतीचा प्रकार :-

  • Offline Interview

मुलाखतीचे ठिकाण:-

NHM Raigad Bharti 2023 Important Dates: –

अर्ज सुरु होण्याची तारीख :-

  • 04/12/2023 At 11:05:15 AM

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-

  • 12 डिसेंबर 2023 आहे.

नागरीक्तत्व:-

  • भारतीय

अर्ज पाठविण्याचा पत्ता – 

  • राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय (जिल्हा आरोग्य अधिकारीस्तर), दुसरा मजला, जिल्हा रुग्णालय अलिबाग, पिन कोड – 402201

NHM Raigad Bharti 2023 आवश्यक कागदपत्रे –

  • विहीत नमुन्यातील अर्ज.
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे व गुणपत्रिका.
  • शाळा सोडल्याचा दाखला/जन्मतारखेचा दाखला.
  • NHM, शासकिय संस्था, विभाग, शासन अंगिकृत संस्थेतील व खाजगी संस्थेतील अर्ज करित असलेल्या संबंधित पदाचा अनुभव दाखला
  • जातीचे प्रमाणपत्र
  • संबंधित पदाकरिता तत्सम कौन्सिलचे महाराष्ट्र राज्याचे नोंदणी प्रमाणपत्र (पर्मनंट), नोंदणीचे नुतनीकरण व कौन्सिलचे आयकार्ड
  • आधारकार्ड, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, पॅनकार्ड इत्यादी.

👉अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा👈

💻📲Join with Us for Latest Job Updates👇👇

Indian Navy INCET Recruitment 2023

 

 

 

 

 

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!