NTPC recruitment 2023 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू: लवकर अर्ज करा

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

NTPC recruitment 2023 Job Details

NTPC recruitment 2023 -:  नमस्कार मित्रांनो तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर हे तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे नॅशनल थर्मल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यामार्फत एक्झिक्यूटिव्ह ट्रेनिंग फायनान्स या पदासाठी भरती प्रसिद्ध केले आहे. या पदासाठी एकूण 30 जागा भरल्या जाणार आहेत तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला अर्ज लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने जमा करायचा आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2022 ही राहील. 

तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला अर्ज २० डिसेंबर पूर्वी लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने जमा करायचा आहे 20  डिसेंबर नंतर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.

या पदासाठी आवश्यक पात्रता म्हणजे तुमचे सीए /सी एस/आयसीडब्ल्यूए कोणताही कोर्स तुम्ही पूर्ण केला असावा.

तसेच तुमच्यासोबत दोन वर्षांचा कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे.

या पदासाठी वयोमर्यादा म्हणजे तुम्ही अर्ज करताना म्हणजेच वीस डिसेंबर 2023 रोजी तुमचे वय 29 इतकी असले पाहिजे तसेच मागासवर्गीय उमेदवारांना पाच वर्षे वयाची सूट देण्यात आली आहे.

या पदांसाठी शुल्क खुल्या वर्गासाठी 300 रुपये ठेवण्यात आले आहे तसेच मागास व इतर यांना मोफत ठेवण्यात आले आहे.

या पदासाठी तुम्हाला 40  हजार ते 1 लाख 40 हजार इतके वेतन मिळणार आहे.

या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे पूर्ण भारत असेल याची इच्छुक व पात्र उमेदवारांनी नोंद घेणे गरजेचे आहे.

या पदांसाठी अर्ज करताना उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने वीस डिसेंबर पूर्वी दाखल करायचा आहे.

NTPC recruitment 2023 Important Links

अधिकृत संकेतस्थळइथे क्लिक करा 
अधिकृत जाहिरातइथे क्लिक करा 
watsapp  ग्रुप जॉइन कराइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप जॉइन कराइथे क्लिक करा

 

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. 

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!