Panvel Mahanagar Palika Bharti 2023 : पनवेल महानगरपालिकेत विविध भरती /लवकर अर्ज करा/ big update / click now

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Panvel Mahanagar Palika Bharti 2023 Job Description

panvel mahanagarpalika bharti 2023-:   नमस्कार मित्रांनो तुम्ही जर सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. पनवेल महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी एकूण दहा जागांची भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. तरी उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने पाठवायचा आहे. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 ही आहे.

या भरतीसाठी अर्ज करताना कोण कोणत्या कागदपत्रांची गरज लागणार आहे तसेच अर्ज कशा पद्धतीने करायचा व या पदासाठी अर्ज करताना कोणती पात्रता आवश्यक आहे हेच आज आपण सविस्तर पाहणार आहोत.

Panvel Mahanagar Palika Bharti 2023 Posts

पदाचे नाव पद संख्या  
स्टाफ नर्स [महिला ]05
स्टाफ नर्स [पुरुष]01
बहूउद्देशीय आरोग्य कर्मचारी [पुरुष]04

 

वयाची अट-: 65 वर्षांपर्यंत 

पद पात्रता 
स्टाफ नर्स [महिला]बीएससी इन नर्सिंग
स्टाफ नर्स [पुरुष]बीएससी इन नर्सिंग
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी [पुरुष]बारावी उत्तीर्ण व सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स

 

अर्ज शुल्क -:

खुला वर्ग -: 150 रु. 

मागास वर्ग -: 100 रु. 

वेतन -:  18000 ते 20000 रु.

नोकरीचे ठिकाण व अर्ज पाठवण्याचा पत्ता -: 

पनवेल महानगरपालिका ,आरोग्य विभाग ,देवाळे तलावाच्या समोर पनवेल-410206

अर्ज करण्याची पद्धत -:  

  • या भरतीसाठी  ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाइन इ मेल द्वारे उमेदवारांनी 26 डिसेंबर 2023 पूर्वी अर्ज पाठवायचा आहे.
  • अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.

इ मेल आयडी-:  15fcpanvel@gmail.com

Panvel Mahanagar Palika Bharti 2023 Important Links

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा.
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा. 
WhatsApp ग्रुप जॉइन करायेथे क्लिक करा.
टेलिग्राम ग्रुप जॉइन करायेथे क्लिक करा.

 

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा . धन्यवाद ! 

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!