Paytm Work from home Job :- 12 पास उमेदवारासाठी Paytm कंपनीत वर्क फ्रॉम होम जॉब ची सुवर्ण संधी असा करा अर्ज. Work from home Job at Paytm 2023

By formwalaa.com

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Paytm Work from home Job :- 12 पास उमेदवारासाठी Paytm कंपनीत वर्क फ्रॉम होम जॉब ची सुवर्ण संधी.

Paytm Work from home Job:- देशातील डिजिटल क्षेत्रातील मोठी  कंपनी Paytm मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी Paytm कंपनीमध्ये वर्क फ्रॉम होम जॉब साठी भरती करण्यात येत आहे १२ वी पास ते पदवीधर सर्वच अर्ज करू शकतात.

या जॉबसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात येत आहेत. तसेच अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क फी ठेवण्यात आली नाही आहे. मित्रानो या जॉबचे महत्वाचे वैशिष्टय म्हणजे हे वर्क फ्रॉम होम आहे म्हणजे आपल्याला कुठे न जाता घरी बसून काम करता येणार आहे. यासाठी पार्ट टाईम काम करणारे, बेरोजगार युवक, महिला सर्व अर्ज करू शकतात ज्यांना कामाची खूप गरज आहे त्यांच्या साठी ही एक सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशातून अर्ज मागविण्यात येणार आहेत त्यामुळे होईल तेवढ्या लवकर अर्ज करावे.
जर आपली निवड या कंपनीत झाली तर कंपनीमार्फत आपल्याला अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत. यापैकी काही जागा या तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार आहे तर काही कायमस्वरूपी भरण्यात येणार आहेत.
मित्रानो जर तुम्ही १२ वी पास असाल किंवा पदवीधर पदव्युत्तर पदवीधर, तरीही तुम्ही अर्ज करू शकतात.
Paytm कंपनीमार्फत सर्वच विभागातील काही रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय घेण्यामागे अतिरीक्त कामाचं ताण आहे. कर्मचाऱ्यांचा हा ताण कमी करण्यासाठी नवीन भरती साठी अर्ज मागवले जात आहेत.
Paytm ही देशातील एक डिजिटल क्षेत्रातील खूप मोठी कंपनी आहे. या कंपनीत होणारी ही भरती टेकनिकल आणि नॉन टेक्निकल पदांसाठी घेण्यात येत आहे. तर इच्छुक उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा. तसेच यातील काही पदांसाठी work from home करायचे आहे तर काही पदांसाठी office मध्ये जाऊन काम करायचे आहे.

Paytm Work from home Job Details

कंपनीचे नाव : Paytm Ltd.
पदांची संख्या:- १०००.
पात्रता :- १२. वी पास ते पदवीधर.
पदाचे /विभागाचे नाव :- नॉन टेक्निकलआणि टेक्निकल विभाग
अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन पद्धतीने
काम कसे करायचे :- वर्क फ्रॉम होम जॉब तसेच ऑफिस जॉब.

*Note:- हि जाहिरात तुमच्या जवळच्या मित्रमैत्रीणीना WhatsApp वर नक्की पाठवा.

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!