PCMC Bharti 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 64 जागांसाठी होणार भरती..!!

By formwalaa.com

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

PCMC Bharti 2023 Job Description

PCMC Bharti 2023 – पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 64 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

PCMC Bharti 2023 Post Details

पदाचे नावपद संख्या
कनिष्ठ निवासी56
वैद्यकीय अधिकारी सी. एम. ओ03
वैद्यकीय अधिकारी शिफ्ट ड्युटी03
वैद्यकीय अधिकारी बी. टी. ओ03

 

PCMC Bharti 2023 शैक्षणिक पात्रता

  1. वैद्यकीय अधिकारी सी. एम. ओ : मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवी उत्तीर्ण (MMC रजिस्ट्रेशन असणे आवश्यक )
  2. वैद्यकीय अधिकारी शिफ्ट ड्युटी : मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवी उत्तीर्ण (MMC रजिस्ट्रेशन असणे आवश्यक )
  3. वैद्यकीय अधिकारी बी. टी. ओ :- मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवी उत्तीर्ण / DCP उत्तीर्ण व FDA प्रमाणित , MD Path ला प्राधान्य (MMC रजिस्ट्रेशन असणे आवश्यक )

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वेतन श्रेणी : 75,000/- रुपये ते 80,000/- रुपये

अर्ज फी : फी नाही

नोकरीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड , महाराष्ट्र

PCMC Bharti 2023 Important Dates

अर्ज सुरु होण्याची तारीख : 14 डिसेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 डिसेंबर 2023

How to Apply for PCMC Bharti 2023

  1. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, www.pcmcindia.gov.in या वेबसाईट वर अर्ज करणे आवश्यक आहे.
  2. संबंधित लिंक ओपन केल्यानंतर आधी रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर लॉगिन आयडी व पासवर्ड तयार होईल , तो वापरून लॉगिन करायचे आहे. (सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.)
  3. लॉगिन केल्यांनतर योग्य माहिती भरायची आहे व आवश्यक ती कागतपत्रे व प्रमाणपत्रे सांगितल्याप्रमाणे अपलोड करायची आहेत
  4. अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.
  6. सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  7. खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

PCMC Bharti 2023 Important Links 

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
watsapp ग्रुप जॉइन करायेथे क्लिक करा
Teligram ग्रुप जॉइन करायेथे क्लिक करा

 

PCMC Bharti 2023 Important Contact Details

संपर्क:-  +91-020-67333333/ 020-28333333

Email Id :- egov@pcmcindia.gov.in / sarathi@pcmcindia.gov.in

Location :-  पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुंबई-पुणे मार्ग, पिंपरी – 411018, महाराष्ट्र, भारत.

PCMC Bharti 2023 Important Updates

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023  आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी

वरील माहिती उपयोगाची वाटल्यास आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद!

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!