PCMC Bharti 2024 | पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2023 | Formwalaa.com

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

PCMC Bharti 2024:- पिंपरी चिंचवड महानगरपालिका [Pimpari Chinchawad Municipal Corporation, Pune] पुणे येथे तज्ञ वैदयकिय अधिकारी पदांच्या 80 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दर सोमवारी घेण्यात येईल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 01 जागा

PCMC Bharti 2024 Details:

पदांचे नाव

  • तज्ञ वैदयकिय अधिकारीSpecialist Medical Officer

Eligibility Criteria For PCMC Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता 

  • 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी 02) MPSC परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. 03) स्पर्धा परीक्षा संबधी ज्ञान असलेल्या उमेदवारांस प्राधान्य.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : वैदयकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैदयकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी-18 यांचे कार्यालयात.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pcmcindia.gov.in

How to Apply For PCMC Recruitment 2024 :

  • या भरतीक‍रिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दर सोमवारी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.pcmcindia.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!